लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फ्रान्स

फ्रान्स

France, Latest Marathi News

फ्रान्स हा युरोप खंडातील एक महत्त्वाचा देश आहे. या देशात फुटबॉल खेळणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
Read More
...अन् 'त्याच्या' डोळ्यात चक्क माशीने अंडी घातली; सत्य समजताच पायाखालची जमीन सरकली - Marathi News | ​Man's 'itchy eye' turns out to be a dozen squirming fly larvae around his cornea​ | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :...अन् 'त्याच्या' डोळ्यात चक्क माशीने अंडी घातली; सत्य समजताच पायाखालची जमीन सरकली

डोळ्यात तीव्र जळजळ आणि लालसरपणामुळे जेव्हा ही व्यक्ती डॉक्टरकडे पोहोचली तेव्हा सत्य समजताच त्याला मोठा धक्का बसला. ...

३ वर्ष मेडिकल डिग्री विनाच लोकांवर उपचार करत होती 'डॉक्टर', केली लाखोंची कमाई - Marathi News | Woman impersonated for being doctor for 3 years without any medical training | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :३ वर्ष मेडिकल डिग्री विनाच लोकांवर उपचार करत होती 'डॉक्टर', केली लाखोंची कमाई

France : २०१८ मध्ये नॉर्थ फ्रान्सची राहणारी सोनिया नावाच्या महिलेने कोणतीही मेडिकलची डिग्री न घेताच लोकांना फसवण्याचा सिलसिला सुरू केला. ...

France Submarines Russia: युरोपियन समुद्रात मोठ्या हालचाली! फ्रान्सने तीस वर्षांनी तीन अण्वस्त्रसज्ज पाणबुड्या तैनात केल्या - Marathi News | Big movements in the European sea! Thirty years later, France has deployed three nuclear-armed submarines same time Russia ukraine War | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युरोपियन समुद्रात मोठ्या हालचाली! फ्रान्सने तीस वर्षांनी तीन अण्वस्त्रसज्ज पाणबुड्या तैनात केल्या

युक्रेनची राजधानी कीववर अणुबॉम्ब हल्ल्याचा धोका वाढू लागला आहे. हताश झालेले पुतीन कोणत्याही क्षणी मोठा निर्णय घेण्य़ाची शक्यता आहे. दोन दिवसांता त्यांना युक्रेन ताब्यात घ्यायचे होते, महिना झाला मोठे नुकसान झाले तरी युक्रेन ताब्यात आलेले नाही. ...

Russia Ukraine War: पुतीन यांच्या मुलीच्या घरात अज्ञात व्यक्तींनी केला प्रवेश; त्यानंतर केली महत्वाची मागणी - Marathi News | Unidentified men enter the home of Russian President Vladimir Putin's daughter | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतीन यांच्या मुलीच्या घरात अज्ञात व्यक्तींनी केला प्रवेश; त्यानंतर केली महत्वाची मागणी

युक्रेनमधील अनेक शहरांमध्ये बिकट स्थिती आहे. ...

Russia Ukraine War Updates: फ्रान्सचा युटर्न; मॅक्रों म्हणाले, "रशियाशिवाय स्थायी शांततेची चर्चा करणं अशक्य" - Marathi News | russia ukraine war 13th day live news updates vladimir putin zelensky joe biden france president emmanuel macron commented on war u turn | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फ्रान्सचा युटर्न; मॅक्रों म्हणाले, "रशियाशिवाय स्थायी शांततेची चर्चा करणं अशक्य"

Russia Ukraine War Updates : युक्रेन आणि रशिया यांच्यात झालेल्या तिसऱ्या टप्प्याची चर्चाही अयशस्वी ठरली होती. यानंतर युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी आपण कोणालाही घाबरत नसल्याचं म्हटलं होतं. ...

Russia-Ukraine War: युक्रेनविरोधात युद्ध कधीपर्यंत सुरु राहणार?; पुतिन यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना स्पष्टच सांगितलं! - Marathi News | "We will continue the war against Ukraine until our goal is achieved," said Russian President Vladimir Putin. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्ध कधीपर्यंत सुरु राहणार?; पुतिन यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना स्पष्टच सांगितलं!

रशिया आणि युक्रेनमधील युद्धात दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ले होत आहेत. युद्धाचा आज आठवा दिवस सुरू असून युक्रेन अजूनही रशियन फौजांचा प्रतिकार करत आहे. ...

Russia Ukraine crisis : युक्रेनसंदर्भात मोठी घोषणा करून पुतीन फसले? अमेरिका-यूकेसह अनेक देशांनी सुरू केली कारवाई  - Marathi News | Russia ukraine conflict: Putin takes big announcement regarding Ukraine donetsk lugansk, The action was initiated by several countries, including the US and UK | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनसंदर्भात मोठी घोषणा करून पुतीन फसले? अमेरिका-यूकेसह अनेक देशांनी सुरू केली कारवाई 

पुतीन यांच्या या घोषणेनंतर युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्की यांचीही प्रतिक्रिया आली आहे. बंडखोरांना मान्यता देण्याच्या रशियाच्या निर्णयाला आपण घाबरत नसल्याचे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. ...

Russia-Ukraine Crisis: फ्रान्सच्या प्रयत्नांना यश, जो बायडेन आणि व्लादिमीर पुतिन चर्चेसाठी तयार - Marathi News | Russia-Ukraine Crisis: Success of France's Efforts, Joe Biden and Vladimir Putin Ready for Talks over Ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फ्रान्सच्या प्रयत्नांना यश, जो बायडेन आणि व्लादिमीर पुतिन चर्चेसाठी तयार

Russia-Ukraine Crisis: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन या चर्चेत महत्वाची भूमिका बजावत आहेत. रविवारी फ्रान्स सरकारकडून या बैठकीची माहिती देण्यात आली आहे. या बैठकीनंतर युद्ध परिस्थितीवर तोडगा निघण्याची आशा व्यक्त होत आहे. ...