लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फ्रान्स

फ्रान्स

France, Latest Marathi News

फ्रान्स हा युरोप खंडातील एक महत्त्वाचा देश आहे. या देशात फुटबॉल खेळणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
Read More
Coronavirus : ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स पाठवणार, आपण मिळून जिंकू; फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी हिंदीत लिहिला संदेश - Marathi News | Coronavirus We Will Win Together france Macrons Message To India In Hindi On Covid Aid | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स पाठवणार, आपण मिळून जिंकू; फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी हिंदीत लिहिला संदेश

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी हिंदीत संदेश लिहित मदत पाठवण्याचं दिलं आश्वासन. सध्या मोठ्या प्रमाणात देशात वाढत आहे कोरोनाबाधितांची संख्या ...

कोरोना संकट; भारताला मदत न करण्यावरून वादात सापडलेल्या अमेरिकन सरकारनं अखेर तोंड उघडलं, म्हणाले... - Marathi News | Corona outbreak America facing criticism over not helping india says we will rapidly deploy additional support to our friend | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना संकट; भारताला मदत न करण्यावरून वादात सापडलेल्या अमेरिकन सरकारनं अखेर तोंड उघडलं, म्हणाले...

अमेरिकन राष्ट्रीय सरक्षण सल्लागार जेक सुलिवन यांनी म्हटले आहे, की भारतातील कोरोनाचा प्रकोपामुळे अमेरिका अत्यंत चिंतित आहे. आम्ही आपला मित्र आणि सहकारी असलेल्या भारताला अधिक पुरवठा आणि समर्थन देण्यासाठी चोवीस तास काम करत आहोत.  ...

Coronavirus in India : भारतातील मित्रांसाठी आम्ही तयार; ऑस्ट्रेलियानंही पुढे केला मदतीचा हात - Marathi News | Coronavirus in India: We are Indians; Australia also extended a helping hand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus in India : भारतातील मित्रांसाठी आम्ही तयार; ऑस्ट्रेलियानंही पुढे केला मदतीचा हात

सध्या देशात दररोज मोठ्या प्रमाणात होत आहे कोरोनाबाधितांची नोंद. गेल्या काही दिवसांपासून दिवसाला होत आहे तीन लाखांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद ...

Coronavirus : भारताच्या मदतीसाठी तयार; फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी पुढे केला मदतीचा हात - Marathi News | france stands ready to provide support to india amid covid 19 says president macron coronavirus | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : भारताच्या मदतीसाठी तयार; फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी पुढे केला मदतीचा हात

Coronavirus : भारतात दररोज होत होत आहे मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद. अनेक ठिकाणी वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत असल्याचंही चित्र ...

Pakistan Civil War: तातडीने पाकिस्तान सोडा; फ्रान्सचे नागरिकांना आदेश - Marathi News | Pakistan Civil War: Leave Pakistan immediately; Orders to the citizens of France | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Pakistan Civil War: तातडीने पाकिस्तान सोडा; फ्रान्सचे नागरिकांना आदेश

Violence in Pakistan : पाकिस्तानमधील लाहोरसह अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दलाचे जवान तैनात केले आहेत. फ्रान्सच्या राजदुताला पाकिस्तानातून घालविण्यासाठी या आंदोलकांनी इम्रान खान सरकारला २० एप्रिलपर्यंतची वेळ दिली होती. ...

Rafale Deal : राफेल व्यवहारात भारतीय मध्यस्थीला कोट्यवधींचं 'गिफ्ट'; फ्रेन्च रिपोर्टचा दावा - Marathi News | Rafale deal Dassault paid 1 million euros to Indian middleman as gift claims report | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Rafale Deal : राफेल व्यवहारात भारतीय मध्यस्थीला कोट्यवधींचं 'गिफ्ट'; फ्रेन्च रिपोर्टचा दावा

Rafale Deal : दसॉच्या खात्यांच्या ऑडिटनंतर ही बाब समोर आल्याचा फ्रेन्च रिपोर्टचा दावा. फ्रान्सच्या अँटी करप्शन एजन्सीनं केलं ऑडिट ...

५० कोटींपेक्षा अधिक Facebook युझर्सचा डेटा लिक; फोन नंबर्ससह 'या' बाबी झाल्या सार्वजनिक - Marathi News | Data leaked for free 533 million Facebook users including 6 millin Indians | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :५० कोटींपेक्षा अधिक Facebook युझर्सचा डेटा लिक; फोन नंबर्ससह 'या' बाबी झाल्या सार्वजनिक

यामध्ये ६ दशलक्ष भारतीयांच्या डेटाचाही समावेश आहे. ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा प्रकोप! 'या' देशात मृतदेह दफन करण्यासाठी जागाच नाही; कबरींतून उकरून काढावे लागले सांगाडे - Marathi News | CoronaVirus Live Updates Brazil’s largest city begins exhuming old graves to make space for COVID-19 dead | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : कोरोनाचा प्रकोप! 'या' देशात मृतदेह दफन करण्यासाठी जागाच नाही; कबरींतून उकरून काढावे लागले सांगाडे

CoronaVirus Marathi News and Live Updates : वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...