लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फ्रान्स

फ्रान्स

France, Latest Marathi News

फ्रान्स हा युरोप खंडातील एक महत्त्वाचा देश आहे. या देशात फुटबॉल खेळणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
Read More
मुंबईच्या रस्त्यावर फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे निषेधाचे पोस्टर्स, मुंबई पोलिसांकडून तपास सुरू - Marathi News | Protest posters of the President of France on the streets of Mumbai, Mumbai police are investigating | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईच्या रस्त्यावर फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे निषेधाचे पोस्टर्स, मुंबई पोलिसांकडून तपास सुरू

Mumbai News : मुंबईच्या मोहम्मद अली रोडवर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉं यांची पोस्टर्स लावून निषेध व्यक्त करण्यात आला. ...

फ्रान्सविरोधात निदर्शन : साध्वी प्रज्ञा भडकल्या, म्हणाल्या - भोपाळमध्ये 'गद्दारां'ची कमी नाही - Marathi News | Protest over france incident in Bhopal bjp mp sadhvi pragya thakur slams protesters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फ्रान्सविरोधात निदर्शन : साध्वी प्रज्ञा भडकल्या, म्हणाल्या - भोपाळमध्ये 'गद्दारां'ची कमी नाही

देशात अशा लोकांविरोधत नियम तयार करायला हवेत आणि अशा लोकांना लगाम लागायला हवा : साध्वी प्रज्ञा (Bhopal, bjp, sadhvi pragya thakur) ...

"नेहमी एकाच समाजाचे लोक आग का लावतात?;" भोपाळमधील मुस्लीम रॅलीवर बाबा रामदेव म्हणाले... - Marathi News | muslim rally in bhopal why only one community comes to set the country on fire again and again asks baba ramdev  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"नेहमी एकाच समाजाचे लोक आग का लावतात?;" भोपाळमधील मुस्लीम रॅलीवर बाबा रामदेव म्हणाले...

यावेळी बाबा रामदेव यांनी देशातील मुस्लिमांच्या वृत्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, 'नेहमी-नेहमी एकाच समाजाचे लोक का आग लावायला सुरुवात करतात? मग हिंदूही विचार करतील, की ...

"वेदनादायक शिक्षा मिळेल..."; फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांच्यासंदर्भात झाकीर नाईकने ओकली गरळ - Marathi News | zakir naik controversial statement about french president emmanuel macron | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"वेदनादायक शिक्षा मिळेल..."; फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांच्यासंदर्भात झाकीर नाईकने ओकली गरळ

आता अनेक जण मॅक्रॉन यांच्या विरोधाचा फायदा घेताना दिसत आहेत. तसेच आपला अजेंडा राबवत आहेत. वादग्रस्त इस्लामिक प्रचारक झाकिर नाईकने मॅक्रॉन यांचे नाव न घेता प्रक्षोत्रक आणि वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ...

Nice Attack: मुंबईच्या रस्त्यावर फ्रान्स राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉनचे पोस्टर्स पायदळी तुडवले; रझा अकादमीचं कृत्य - Marathi News | Nice Attack: Mumbai attacks reverberate in France; Raza Academy trampled on Macron's posters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Nice Attack: मुंबईच्या रस्त्यावर फ्रान्स राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉनचे पोस्टर्स पायदळी तुडवले; रझा अकादमीचं कृत्य

France Nice Attack, Raza Academy News: मग मुंबईच्या रस्त्यांवर फ्रान्सच्या पंतप्रधानांचा अपमान का केला जातोय? असा सवाल भाजपानं उपस्थित केला आहे. ...

मुस्लिमांना फ्रान्सच्या लाखो नागरिकांना मारण्याचा पूर्ण अधिकार; मलेशियाचे माजी PM महातिर मोहम्मद यांचं प्रक्षोभक वक्तव्य - Marathi News | Malaysias former prime minister mahathir mohamad says Muslims have right to kill millions of french  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुस्लिमांना फ्रान्सच्या लाखो नागरिकांना मारण्याचा पूर्ण अधिकार; मलेशियाचे माजी PM महातिर मोहम्मद यांचं प्रक्षोभक वक्तव्य

महातिर यांनी गुरुवारी झालेल्या नीस हल्ल्यानंतर एक ब्लॉग पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी फ्रान्सविरोधात अत्यंत प्रक्षोभक शाष्य केले आहे. ...

Nice Attack: हातात कुराण अन् चाकू घेऊन चर्चमध्ये घुसला हल्लेखोर; ३ जणांना केलं ठार - Marathi News | France Nice Terror Attack Tunisian Attacker Carrying Knife And Quran Enters Inside | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Nice Attack: हातात कुराण अन् चाकू घेऊन चर्चमध्ये घुसला हल्लेखोर; ३ जणांना केलं ठार

France Nice Terror Attack News: ट्युनिशियाच्या हल्लेखोराने हातात कुराण धरले होते. त्याने चर्चमध्ये प्रवेश केला आणि धारदार चाकूने लोकांवर हल्ला केला ...

चिंताजनक! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर; लॉकडाऊनच्या तयारीत आहेत 'हे' ३ देश - Marathi News | CoronaVirus : Corona virus effect lockdown again in britain france and germany | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :चिंताजनक! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर; लॉकडाऊनच्या तयारीत आहेत 'हे' ३ देश

CoronaVirus News & Latest Updates: आरोग्य तज्ञांचा असा अंदाज आहे की. हिवाळा आल्यानंतर कोरोना विषाणू भयानक रूप धारण करू शकतो. त्याचा परिणाम आता युरोपमध्येही दिसू लागला आहे. ...