लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

धोकेबाजी

Fraud, Latest Marathi News

देशाला पहिला रंगीत टीव्ही देणारी कंपनी संकटात! सेबीने का उचलला कारवाईचा बडगा? - Marathi News | sebi orders to attach bank demat accounts of venugopal dhoot in videocon case | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशाला पहिला रंगीत टीव्ही देणारी कंपनी संकटात! सेबीने का उचलला कारवाईचा बडगा?

Venugopal Dhoot : देशात पहिला रंगीत टीव्ही आणणारी भारतीय कंपनी सध्या दिवाळखोरीत सापडली आहे. सेबीने कंपनीचे अध्यक्ष आणि प्रवर्तक यांच्याविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. ...

नोकरी विक्री घोटाळा, ६ तालुक्यांत लोण; आणखी प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता - Marathi News | job selling scam in 6 talukas of goa and more cases are likely to come to light | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नोकरी विक्री घोटाळा, ६ तालुक्यांत लोण; आणखी प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता

तपास स्थानिक पोलिसांकडेच ...

सायबर गुन्हेगारांचे धाबे दणाणले! आतापर्यंत २५०० कोटी रुपयांची फसवणूक रोखली; काय आहे नवीन तंत्रज्ञान? - Marathi News | government stopping 1 35 crore fraud calls every day till now rs 2500 crore has been saved from being looted | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सायबर गुन्हेगारांचे धाबे दणाणले! आतापर्यंत २५०० कोटी रुपयांची फसवणूक रोखली; काय आहे नवीन तंत्रज्ञान?

Cyber Crime : सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी केंद्र सरकारने नवीन यंत्रणा तैनात केली आहे. याद्वारे आतापर्यत तब्बल २५०० कोटी रुपयांची फसवणूक थांबवण्यात यश आल्याची माहिती केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली. ...

सरकारी नोकरीचे मृगजळ आणि गोमंतकीय युवक - Marathi News | mirage of government jobs in goa and gomantak youth | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरकारी नोकरीचे मृगजळ आणि गोमंतकीय युवक

युवकांनी सरकारी नोकरी अवश्य करावी, पण आधी आपली आवड आणि पात्रताही तपासावी. ...

विदर्भ कोकण बँकेतील १ कोटी ७ लाख लंपास; तीन बँक अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल - Marathi News | 1 crore 7 lakh fraud in Vidarbha Konkan Bank; A case has been registered against three bank officials | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विदर्भ कोकण बँकेतील १ कोटी ७ लाख लंपास; तीन बँक अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

Chandrapur : बँक अधिकाऱ्यानेच परस्पर स्वतःच्या व अन्य दोघांच्या खात्यात वळवल्याचा आरोप ...

हरियाणातील पदवीधर ठग पोलिसांच्या जाळ्यात, पेमेंट गेटवे खात्याद्वारे २६ लाखांना चुना - Marathi News | 26 lakhs through payment gateway accounts in the net of graduate thug police in Haryana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हरियाणातील पदवीधर ठग पोलिसांच्या जाळ्यात, पेमेंट गेटवे खात्याद्वारे २६ लाखांना चुना

Online Fraud News: पेमेंट गेटवेच्या व्हर्च्युअल खात्याचा वापर करून फसवणूक करणाऱ्या उच्चशिक्षित दुकलीला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. हितेश सिंग (३०) आणि साहिल कुमार (३५) अशी अटक आरोपींची नावे आहेत. ...

Grape Export Fraud : द्राक्ष एक्स्पोर्ट करण्याच्या नावाखाली फसवणूक, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News agriculture News Fraud in name of grape export in chandwad, know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Grape Export Fraud : द्राक्ष एक्स्पोर्ट करण्याच्या नावाखाली फसवणूक, जाणून घ्या सविस्तर 

Grape Export Fraud : नाशिक जिल्ह्यात (Nashik District) सातत्याने द्राक्ष उत्पादकांच्या फसवणुकीच्या घटना समोर येत आहेत. ...

दररोज 6 कोटी रुपयांची फसवणूक, 'डिजिटल अरेस्ट' घोटाळ्यात हराजो लोकांचे नुकसान - Marathi News | Digital Arrest Scam: 6 crore fraud every day, victims of digital arrest scam | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दररोज 6 कोटी रुपयांची फसवणूक, 'डिजिटल अरेस्ट' घोटाळ्यात हराजो लोकांचे नुकसान

Digital Arrest Scam: यावर्षी आतापर्यंत 2140 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ...