लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

धोकेबाजी

Fraud, Latest Marathi News

४ किलो ड्रायफ्रूट्स फक्त ३९९ रुपयात; ऑफर पाहून क्लिक केले अन् पावणे दोन लाख गमावले - Marathi News | 4 kg dry fruits at just Rs 399 After seeing the offer I clicked and lost two lakhs | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :४ किलो ड्रायफ्रूट्स फक्त ३९९ रुपयात; ऑफर पाहून क्लिक केले अन् पावणे दोन लाख गमावले

पेमेंटच्या बहाण्याने गुंड यांच्या क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती घेत संशयितांनी त्यांच्या क्रेडिट कार्डवरून एक लाख ७९ हजार ४०० रुपये वळते करून घेतले ...

मुंबई सायबर क्राईम विभागाच्या कारवाईचा धाक, तोतया अधिकाऱ्याचा ४.८० लाखांचा गंडा - Marathi News | Faking of Mumbai Cyber Crime Department, 4.80 lakhs scam of fake officer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंबई सायबर क्राईम विभागाच्या कारवाईचा धाक, तोतया अधिकाऱ्याचा ४.८० लाखांचा गंडा

Nagpur : पोलीस तक्रार झाल्याचे सांगून त्यातून बाहेर निघण्यासाठी एका व्यक्तीची ४.८० लाखांची फसवणूक ...

शाहरुखच्या Red Chillies प्रोडक्शन कंपनीच्या नावाखाली फसवणूक? स्पष्ट करत म्हणाला... - Marathi News | Shahrukh Khan s production company Red Chillies Entertainment issues notice regarding fraud in their name | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखच्या Red Chillies प्रोडक्शन कंपनीच्या नावाखाली फसवणूक? स्पष्ट करत म्हणाला...

बुधवारी रात्री शाहरुख आणि गौरी खानच्या प्रोडक्शन हाऊस रेड चिलीज एंटरटेन्मेंटने स्पष्टीकरण दिले. ...

मानलेल्या भाऊ-वहिनीकडून विश्वासघात, आजीच्या अंत्ययात्रेला गेल्यावर उडवले ३५ लाख - Marathi News | 35 lakhs was blown after going to grandmother's funeral, betrayed by a supposed brother and sister-in-law | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मानलेल्या भाऊ-वहिनीकडून विश्वासघात, आजीच्या अंत्ययात्रेला गेल्यावर उडवले ३५ लाख

Nagpur : एका बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक ...

खोटी बिले सादर करणाऱ्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against the child development project officer who submitted fake bills | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खोटी बिले सादर करणाऱ्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

Nagpur : शासनाची साडेसात लाखांनी फसवणूक ...

गुंतवणुकीचा बहाणा अन् ८९ लाखांचा गंडा, बँकांचीही फसवणूक; दोन सीए, वकीलासह १४ जणांवर गुन्हा - Marathi News | Under the pretext of investment and fraud of 89 lakhs, fraud of banks; Case against 14 persons including two CAs, lawyers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंतवणुकीचा बहाणा अन् ८९ लाखांचा गंडा, बँकांचीही फसवणूक; दोन सीए, वकीलासह १४ जणांवर गुन्हा

बावधन येथील हाॅटेल ला-बाली, हाॅटेल पिंगारा तसेच तळेगाव दाभाडे येथील दुय्यम निबंधक कार्यालय येथे सप्टेंबर २०२३ ते ३१ मे २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला... ...

हिंगोलीच्या व्यापाऱ्यांची ३.१३ कोटींची फसवणूक; अकोल्याच्या चार व्यापाऱ्यांवर गुन्हा - Marathi News | 3.13 crore defrauded of traders of Hingoli; Crime against four traders of Akola | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीच्या व्यापाऱ्यांची ३.१३ कोटींची फसवणूक; अकोल्याच्या चार व्यापाऱ्यांवर गुन्हा

हिंगोली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल ...

भारतीय क्रिकेटपटूची १.५ कोटींची जमीन अधिकारी-भूमाफियांनी लाटली; कागदपत्रांत हेराफेरी, बाप फेऱ्या मारतोय - Marathi News | 1.5 crore land of Indian cricketer Poonam Yadav was snatched by officials-land mafias; Manipulation of documents, father is doing rounds of officers | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :भारतीय क्रिकेटपटूची १.५ कोटींची जमीन अधिकारी-भूमाफियांनी लाटली; कागदपत्रांत हेराफेरी, बाप फेऱ्या मारतोय

बंदुका, ताकदीच्या जोरावर राजकारणी, माफिया, बिल्डर हे मोक्याच्या जमिनी लाटत असतात. याला प्रशासकीय अधिकाऱ्यांचीही साथ असते. हा प्रकार समोर आल्यावर ज्याची ती जमीन असते त्याला मात्र कुठेच न्याय मिळत नाही. असाच प्रकार भारतीय क्रिकेटपटू सोबत घडला आहे. ...