लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

धोकेबाजी

Fraud, Latest Marathi News

स्विगी कंपनीकडून हॉटेल व्यावसायिकाला ऑर्डर; पैसे न देता ५६ लाखांची फसवणूक - Marathi News | Order from Swiggy Company to Hotelier 56 lakh fraud without payment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्विगी कंपनीकडून हॉटेल व्यावसायिकाला ऑर्डर; पैसे न देता ५६ लाखांची फसवणूक

अॅपवरुन ग्राहकांनी दिलेल्या ऑर्डरनुसार रेस्टॉरंटमधून खाण्याच्या ऑर्डर पूर्ण करण्यात आल्या होत्या ...

ट्रेडिंगमध्ये नफा मिळवण्याचे आमिष दाखवून महिलेला २८ लाखांचा गंडा - Marathi News | 28 lakhs extorted from woman by luring her to earn profit in trading | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्रेडिंगमध्ये नफा मिळवण्याचे आमिष दाखवून महिलेला २८ लाखांचा गंडा

शेअर ट्रेडिंगमधून फायदा होतोय असा विश्वास बसल्याने महिलेने पैश्यांची गुंतवणूक सुरु ठेवली होती ...

'राजस्थानी मल्टीस्टेटच्या चेअरमन, संचालक मंडळावर गुन्हे दाखल करा'; परळीत ठेवीदार आक्रमक - Marathi News | 'Criminal case against Chairman, Board of Directors of Rajasthan Multistate'; Aggressive depositors in Parli | Latest beed News at Lokmat.com

बीड :'राजस्थानी मल्टीस्टेटच्या चेअरमन, संचालक मंडळावर गुन्हे दाखल करा'; परळीत ठेवीदार आक्रमक

लातूर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुख्य शाखा कार्यालय केले सिल ...

केस दाखल झाल्याची भीती दाखवत लुबाडले; सीबीआयच्या नावाखाली ९.५० लाख लाटले  - Marathi News | mumbai a student in borivali was duped 9.50 lakhs by the name of cbi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केस दाखल झाल्याची भीती दाखवत लुबाडले; सीबीआयच्या नावाखाली ९.५० लाख लाटले 

याप्रकरणी त्याच्या तक्रारीवरून दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवला आहे. ...

‘एमएनसी’च्या नावाखाली दिशाभूल, नकली एजंटकडून ‘कोडेड’ फसवणूक - Marathi News | 'Coded' fraud by misguided, fake agents in the name of 'MNC' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘एमएनसी’च्या नावाखाली दिशाभूल, नकली एजंटकडून ‘कोडेड’ फसवणूक

गुंतवणूक खरी - ॲप मात्र बोगस, दिसतो केवळ ‘व्हर्चुअल’ प्रॉफिट : गुंतवणूक काढण्याची विनंती होते ‘रिजेक्ट’ ...

आधार लिंकची थाप, ओटीपी देताच सव्वाचार लाख हडप; अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Thap of Aadhaar link, robbery of arbitrary lakhs as soon as OTP is given; A case has been registered against the unknown | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आधार लिंकची थाप, ओटीपी देताच सव्वाचार लाख हडप; अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल

हा धक्कादायक प्रकार आता उजेडात आला असून याप्रकरणी सायबर क्राईम पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. ...

जास्त नोटा मिळवण्याच्या नादात ५ जणांचा घाटा, दीड कोटींचा गंडा - Marathi News | Loss of 5 people, loss of one and a half crores in the name of getting more notes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जास्त नोटा मिळवण्याच्या नादात ५ जणांचा घाटा, दीड कोटींचा गंडा

शहरातील पाच वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण दीड कोटींची फसवणूक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत ...

सीबीआयच्या नावानं तरुणाला घातला गंडा; एका कॉलनं ९.५० लाखाला लागला चुना - Marathi News | A student was robbed in Borivali fearing that a case would be registered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सीबीआयच्या नावानं तरुणाला घातला गंडा; एका कॉलनं ९.५० लाखाला लागला चुना

सीबीआयचे नाव घेत ९.५० लाखांचा गंडा ...