लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

धोकेबाजी

Fraud, Latest Marathi News

मंगलदास बांदल यांच्यासह नातेवाईकांची ८५ कोटींची मालमत्ता जप्त; ईडीची कारवाई - Marathi News | 85 Crore property of Mangaldas Bandal and relatives seized Action by ED | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंगलदास बांदल यांच्यासह नातेवाईकांची ८५ कोटींची मालमत्ता जप्त; ईडीची कारवाई

बांदल यांनी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळविली होती. मात्र, बांदल यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी विचारात घेऊन उमेदवारी रद्द करण्यात आली ...

माजी केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची साडेतीन कोटींची फसवणूक, व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | former union minister vk singh daughter filed a fraud case against a businessman in ghaziabad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माजी केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची साडेतीन कोटींची फसवणूक, व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल

Fraud with VK Singh Daughter : याप्रकरणी योजना सिंह यांनी बुधवारी कवीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आला आहे. ...

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याची २६.६९ लाखांनी केली फसवणूक - Marathi News | Soybean farmer cheated by 26.69 lakhs | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याची २६.६९ लाखांनी केली फसवणूक

शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल : काकडे पुन्हा अडचणीत ...

पॉन्झी स्कीमचे बळी ठरलेल्या ६ कोटी गुंतवणूकदारांना मोठा दिलासा; काय आहे सरकारची योजना? - Marathi News | pearl group scam refund drive starts for 6 crore investors in 50000 crore rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पॉन्झी स्कीमचे बळी ठरलेल्या ६ कोटी गुंतवणूकदारांना मोठा दिलासा; काय आहे सरकारची योजना?

Pearl Group Scam : पर्ल ग्रुपने गुंतवणुकीच्या बदल्या प्लॉट देण्याचे आमिष दाखवल्याने कोट्यवधी लोकांना या स्कीममध्ये पैसे गुंतवले होते. ...

सूरज चव्हाणच्या नावे बनावट इन्स्टाग्राम अकाउंटवरून पैशांची मागणी; स्वत: उघडकीस आणलं प्रकरण  - Marathi News | bigg boss marathi 5 winner suraj chavan shared post on social media to aware fans about demand for money from a fake instagram account by using her name  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सूरज चव्हाणच्या नावे बनावट इन्स्टाग्राम अकाउंटवरून पैशांची मागणी; स्वत: उघडकीस आणलं प्रकरण 

सोशल मीडियावर 'बिग बॉस मराठी' विजेता सूरज चव्हाणच्या नावाचा गैरवापर करण्यात आला आहे. ...

७२० कोटींच्या बोगस चलनाद्वारे २ व्यापाऱ्यांनी कमविले १४० कोटी - Marathi News | 140 crores earned by 2 traders through bogus currency of 720 crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :७२० कोटींच्या बोगस चलनाद्वारे २ व्यापाऱ्यांनी कमविले १४० कोटी

केंद्रीय वस्तू व सेवा कर खात्याकडून पालघर व ठाण्यातून दोघांना अटक ...

महादेव ॲप प्रवर्तक चंद्राकरला अखेर बेड्या; दुबईत अटक, लवकरच होणार प्रत्यार्पण - Marathi News | mahadev app promoter chandrakar finally arrested in dubai and will be extradited soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महादेव ॲप प्रवर्तक चंद्राकरला अखेर बेड्या; दुबईत अटक, लवकरच होणार प्रत्यार्पण

या प्रकरणातील गुन्ह्यात अंदाजे ५००० कोटी रुपयांची संपत्ती जमवण्यात आले, असा दावा ईडीने केला आहे. ...

ज्ञानराधा मल्टिस्टेटला ‘ईडी’चा तिसरा झटका, १००२ कोटींची मालमत्ता जप्त - Marathi News | Third strike of 'ED' to Gyanaradha Multistate, assets worth 1002 crores seized | Latest beed News at Lokmat.com

बीड :ज्ञानराधा मल्टिस्टेटला ‘ईडी’चा तिसरा झटका, १००२ कोटींची मालमत्ता जप्त

मुंबई, बीड, छत्रपती संभाजीनगर व जालना येथील १००२ कोटी ७९ लाख रुपये किमतीच्या जमीन व बिल्डिंग जप्त ...