अनेकांनी ‘फ्रेण्डशिप डे’चे शनिवारी संध्याकाळी सेलिब्रेशन करत छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल करणे पसंत केले. शहरातील बाजारपेठ सजली असून, तरुणाई हा मैत्रीचा उत्सव साजरा करण्यासाठी सज्ज झाली आहे. ...
मैत्रिचं नातं हे वेगवेगळ्या प्रकारे खास असतं. हे अशाप्रकारचं नातं आहे जे प्रत्येकाच्याच आयुष्यात असतं. खरं तर ज्या गोष्टी आपण परिवारातील इतर सदस्यांबरोबर शेअर करीत नाही, त्या गोष्टी आपण आपल्या जीवलग मित्राबरोबर शेअर करीत असतो. ...
ज्या दिवसाची वर्षभर तरुणाई आतुरतेने वाट पाहत असते तो 'फ्रेन्डशिप डे' रविवारी साजरा होणार आहे. मैत्रिचं नातं हे वेगवेगळ्या प्रकारे खास असतं. हे अशाप्रकारचं नातं आहे जे प्रत्येकाच्याच आयुष्यात असतं. ...
ऑगस्टचा पहिला आठवडा फ्रेंडशिप डे म्हणून साजरा करण्यात येतो. मैत्रीचं नातं सर्व नात्यांमध्ये वेगळं मानलं जातं. या नात्याला कोणत्याही मर्यादा नसतात. जे आपण कोणाशीही बोलू शकत नाही ते आपण मित्रमैत्रीणींशी बोलू शकतो. ...
बॉलिवूडमध्ये अशा अनेक जोड्या अशा आहेत ज्यांच्या मैत्रिची उदाहरणे दिली जायची. पण आता त्यांच्यात इतका काही वाद निर्माण झालाय की, ते एकमेकांचा चेहरा पाहण्यातही इंटरेस्टेड नसतात. ...