लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फळे

फळे

Fruits, Latest Marathi News

Red Banana : इंजिनीअर शेतकऱ्याने चार एकरांत लाल केळीतून कमावले ३५ लाखांचे उत्पन्न - Marathi News | Red Banana : Income of 35 lakhs earned from red banana in four acres | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Red Banana : इंजिनीअर शेतकऱ्याने चार एकरांत लाल केळीतून कमावले ३५ लाखांचे उत्पन्न

सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेल्या तरुणानं 'लाल केळी'च्या शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. अभिजित पाटील असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ...

Healthy Fruits : डाळिंब, नासपती आणि चेरी शरीराला लाभदायक; आजारापासून रक्षण करा - Marathi News | Healthy Fruits : Pomegranates, pears and cherries are beneficial for the body; Protect from disease | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Healthy Fruits : डाळिंब, नासपती आणि चेरी शरीराला लाभदायक; आजारापासून रक्षण करा

डाळिंब, चेरी, नासपती ही फळे शरीरात जीवनसत्व आणि प्रतिकारशक्ती वाढविण्याचे काम करतात. (Healthy Fruits) ...

 Falmashi :फळमाशी एकात्मिक नियंत्रणासाठी 'हे' सात उपाय फायदेशीर, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Seven effective solutions for integrated fruit fly control, know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती : Falmashi :फळमाशी एकात्मिक नियंत्रणासाठी 'हे' सात उपाय फायदेशीर, जाणून घ्या सविस्तर 

Fruit Fly Management : फळमाशी अनेक पिकांवर ही माशी दिसून येते. या माशीचा एकात्मिक नियंत्रणासाठी काय उपाययोजना करता येतील, ते पाहूयात. ...

शेतमालावर प्रक्रिया करून त्याची किंमत वाढविण्यासाठी शासनाची ही योजना देतेय अनुदान वाचा सविस्तर - Marathi News | This scheme of the government provides subsidies to increase the price of agricultural produce by processing it. Read more | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतमालावर प्रक्रिया करून त्याची किंमत वाढविण्यासाठी शासनाची ही योजना देतेय अनुदान वाचा सविस्तर

mukhyamantri krishi va anna prakriya yojana कृषी व अन्न प्रक्रिया योजनेसाठी सन २०२४-२५ च्या अर्थ संकल्पामध्ये ७५ कोटी रुपये एवढ्या रकमेची तरतूद करण्यात आली आहे. ...

Success story : अडीच लाख खर्चात १५ लाखांचे उत्पन्न; दादेगावचे तैवान पिंक पेरू गुजरातच्या बाजारपेठेत - Marathi News | Success story: Income of 15 lakhs with an expenditure of 2.5 lakhs; Taiwan Pink Guava from Dadegaon in Gujarat market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success story : अडीच लाख खर्चात १५ लाखांचे उत्पन्न; दादेगावचे तैवान पिंक पेरू गुजरातच्या बाजारपेठेत

गेल्या काही वर्षांपासून शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा (technology) वापर वाढला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना (farmers) प्रभावी गुंतवणुकीतून अधिक उत्पन्न मिळवण्यास मदत होत आहे. अनेक शेतकरी सध्या पारंपरिक पद्धतीने शेती न करता, शेतामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच ...

लिंबुवर्गीय फळपिकातील फळगळ कशामुळे होते करा हे सोपे उपाय - Marathi News | What causes fruit drop in citrus crops for this what is the Simple remedies | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लिंबुवर्गीय फळपिकातील फळगळ कशामुळे होते करा हे सोपे उपाय

Citrus Fruit Drop आंबिया बहाराची ऑगष्ट, सप्टेंबर व आक्टोबर महिण्यात होणाऱ्या फळगळीस तिसऱ्या अवस्थेतील फळगळ असे संत्रा/मोसंबी पिकामध्ये म्हणतात. काय कराल उपाययोजना. ...

काय सांगताय या जिल्ह्यात घेतली जातात तब्बल ४० प्रकारची फळे वाचा सविस्तर - Marathi News | As many as 40 types of fruits are grown in this district, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काय सांगताय या जिल्ह्यात घेतली जातात तब्बल ४० प्रकारची फळे वाचा सविस्तर

वातावरण अनुकूल, जमिनीची सुपीकता तर दुसरीकडे विभागानुसार ३०० ते ५ हजार मिलिमीटरपर्यंत पडणारा पाऊस अशा वैविध्यपूर्ण वातावरणामुळे जिल्ह्यात सुमारे ७ हजार हेक्टरवर तब्बल ४० प्रकारची फळे घेण्यात येत आहेत. ...

Crop Management : जुनी फळझाडे ठिबक सिंचन पद्धतीवर आणण्यासाठी काय कराल? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Crop Management bring old fruit trees to drip irrigation system Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Management : जुनी फळझाडे ठिबक सिंचन पद्धतीवर आणण्यासाठी काय कराल? वाचा सविस्तर 

Crop Management : अशा बागा ठिबक सिंचन पद्धतीवर आणावयाच्या असतील तर काही बाबी लक्षात घेणे गरजेचे असते. ...