लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फळे

फळे

Fruits, Latest Marathi News

Jamun Market लहरी हवामानाचा फटका; जांभळाला आला हापूसचा भाव - Marathi News | hit by unseasonal rainy weather; jamun got hapus mango market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jamun Market लहरी हवामानाचा फटका; जांभळाला आला हापूसचा भाव

उत्पादन घटल्याने घाऊकसह किरकोळ बाजारात जांभळांचे दर हापूस आंब्याला टक्कर देत आहेत. फळबाजारात एक डझन हापूस आंबे ४०० रुपयाने विक्री होत आहेत, तर जांभळाची ४०० ते ४५० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. ...

कृत्रिमरीत्या फळे पिकवू नका, अन्यथा कारवाई, एफएसएसएआयचा विक्रेते, व्यापाऱ्यांना इशारा - Marathi News | Latest news Don't grow mango and other fruits artificially, otherwise take action, warns FSSAI | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृत्रिमरीत्या फळे पिकवू नका, अन्यथा कारवाई, एफएसएसएआयचा विक्रेते, व्यापाऱ्यांना इशारा

फळांवरील कॅल्शियम कार्बाइडच्या वापरावरील प्रतिबंधाचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी दक्ष राहण्याचे निर्देश दिले आहेत. ...

जर्मन, इस्रायल तंत्रज्ञानाचा वापर करत सेंद्रिय आंबा उत्पादन; हसनाबादेतील शेतकऱ्याची प्रेरणादायी यशकथा - Marathi News | Organic mango production using German, Israeli technology; An inspiring success story of a farmer from Hasanabad | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जर्मन, इस्रायल तंत्रज्ञानाचा वापर करत सेंद्रिय आंबा उत्पादन; हसनाबादेतील शेतकऱ्याची प्रेरणादायी यशकथा

मराठवाड्यातील शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग ...

Fruit Exporter :तुम्हाला फळ निर्यातदार व्हायचंय, पुण्यात जूनमध्ये पाच दिवसांचे प्रशिक्षण - Marathi News | Latest news Five day training program in Pune to become an agricultural exporter | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fruit Exporter :तुम्हाला फळ निर्यातदार व्हायचंय, पुण्यात जूनमध्ये पाच दिवसांचे प्रशिक्षण

कृषीमाल निर्यातदार होण्यासाठी महाराष्ट्र राज्य पणन महामंडळाकडून प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ...

केळीचे ७०० पर्यंत घसरलेले दर आता वधारले; वाचा काय मिळतोय सध्या दर - Marathi News | Banana prices, which had fallen to 700, now increased; Read what rates are currently available | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केळीचे ७०० पर्यंत घसरलेले दर आता वधारले; वाचा काय मिळतोय सध्या दर

केळीचे दर वधारल्याने शेतकऱ्यांना मिळाला दिलासा ...

चंद्रपूरच्या खेमजईला सीताफळाचे गाव म्हणून नावलौकिक, पाच हजार वृक्षांची लागवड  - Marathi News | Latest news Khemjai village of Chandrapur district is famous for custard apple see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चंद्रपूरच्या खेमजईला सीताफळाचे गाव म्हणून नावलौकिक, पाच हजार वृक्षांची लागवड 

२० वर्षांपूर्वी खेमजईला 'सीताफळाचे गाव अशी ओळख होती. ते गतवैभव पुन्हा परत आणण्याचा संकल्प ग्रामपंचायतीने केला. ...

Celebrities Farming हे सेलिब्रिटी करतात शेतात काम, कशी करतात शेती? - Marathi News | Celebrities Farming this Celebrities work in the fields, how do they farming? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Celebrities Farming हे सेलिब्रिटी करतात शेतात काम, कशी करतात शेती?

तुम्हाला माहितीये का. बॉलिवूडचे असेही काही सेलिब्रिटी आहेत जे प्रसिद्धीसाठी नव्हे, तर आवड आणि मातीविषयी असलेल्या प्रेमामुळे शेती करतात. ...

छत्तीसगडहून आणली पेरूचे रोपे; एकरात केले सात लाख - Marathi News | Guava seedlings brought from Chhattisgarh; Got seven lakh in one acre | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :छत्तीसगडहून आणली पेरूचे रोपे; एकरात केले सात लाख

पारंपरिक ऊस शेतीला बाजूला ठेवून आष्ट्यातील प्रगतशील शेतकरी प्रशांत नारायण शिंदे यांनी व्हीएनआर जातीच्या पेरूचे एक एकरातून वर्षात सुमारे सात लाखापर्यंत विक्रमी उत्पादन घेतले आहे. ...