लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फळे

फळे

Fruits, Latest Marathi News

बहुगुणी करवंदाचे संवर्धन करत व्यावसायिक लागवडीतून कमवा अधिकचा नफा - Marathi News | Earn more profit from commercial cultivation by cultivating multi-purpose karvanda | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बहुगुणी करवंदाचे संवर्धन करत व्यावसायिक लागवडीतून कमवा अधिकचा नफा

डोंगरची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे आदिवासी भागातील डोंगरदऱ्यात बहरू लागली आहे. ...

उन्हाळ्यात फ्रुट ज्यूस पिण्यापेक्षा, सुपरफ्रुट खा ! मिळतील अगणित फायदे  - Marathi News | in summer season instead of drinking fruit juice in eat super fruits know about its benefits  | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :उन्हाळ्यात फ्रुट ज्यूस पिण्यापेक्षा, सुपरफ्रुट खा ! मिळतील अगणित फायदे 

संपूर्ण देशभरात मागील दोन-तीन दिवसांपासून ऊन वाढू लागले आहे. ...

नोकरीचा मार्ग सोडत दुष्काळग्रस्त भागात तरुणाने उभारली संत्र्याची बाग - Marathi News | Leaving the path of employment, a young man established an orange garden in a drought-affected area | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नोकरीचा मार्ग सोडत दुष्काळग्रस्त भागात तरुणाने उभारली संत्र्याची बाग

विहिरीच्या पाण्यावर ठिबक सिंचनाच्या माध्यमातून जोपासली फळबाग. ...

डाळिंब पिकातील ह्या रोगावर करा वेळीच नियंत्रण - Marathi News | Control this disease in pomegranate crop in time | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डाळिंब पिकातील ह्या रोगावर करा वेळीच नियंत्रण

डाळिंब पिकावरील मर रोग एक महत्त्वाचा रोग असून त्याचा प्रादुर्भाव महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. ...

यंदा चिंच उत्पादनात वाढ; शेतकऱ्यांना मिळतोय चांगला बाजारभाव - Marathi News | Increase in tamarind production this year; Farmers are getting good market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा चिंच उत्पादनात वाढ; शेतकऱ्यांना मिळतोय चांगला बाजारभाव

यंदा चिंच उत्पादनात बऱ्यापैकी वाढ झाली आहे. सर्वत्र चिंचेच्या झाडांना चिंचा लगडल्याचे दिसत असून, चिंचेच्या उत्पादनातून शेतकऱ्याला यंदा चांगला आर्थिक हातभार लागणार आहे. ...

आणखी ९० दिवस बागा जिवंत ठेवाव्या लागणार; शेतकरी चिंताग्रस्त! - Marathi News | baaga have to be kept alive for another 90 days; Farmers worried! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आणखी ९० दिवस बागा जिवंत ठेवाव्या लागणार; शेतकरी चिंताग्रस्त!

विहिरींनी तळ गाठल्याने मोसंबीच्या बागांवर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोसंबीच्या बागा जिवंत ठेवणे एक मोठे आव्हान निर्माण झाले आहे. ...

टरबूजची परदेश वारी; आर्थिक कमाल घडली भारी - Marathi News | Export of Watermelon; The economic peak happened heavily | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :टरबूजची परदेश वारी; आर्थिक कमाल घडली भारी

दरवर्षी काटकसर करून टरबूज लागवड केल्यास नक्कीच फायदा होत असल्याचे शेतकरी गजानन रावले सांगतात. त्यांना अवघ्या ८० दिवसांमध्ये ५ लाख ६० हजार रुपयांचे उत्पन्न टरबूज पिकांमधून मिळाले आहे. ...

डाळिंब पिकलेलं-गोड- रसरशीत आहे ना? २ सोप्या टिप्स, न चिरता ओळखा लालबूंद डाळिंब - Marathi News | How to choose a perfectly ripe and sweet pomegranate, shopping tips for pomegranate, how to identify ripe and sweet pomegranate without cutting it | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डाळिंब पिकलेलं-गोड- रसरशीत आहे ना? २ सोप्या टिप्स, न चिरता ओळखा लालबूंद डाळिंब

How To Choose a Perfectly Ripe And Sweet Pomegranate: डाळिंबाची खरेदी करताना या दोन गोष्टी नेहमीच लक्षात ठेवा. तुम्ही केलेली खरेदी कधीच चुकणार नाही. ...