लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फळे

फळे

Fruits, Latest Marathi News

ड्रॅगन फ्रूटची लागवड कशी केली जाते? - Marathi News | How is Dragon Fruit Cultivated? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ड्रॅगन फ्रूटची लागवड कशी केली जाते?

आपल्या देशात या पिकाची शेती मुख्यतः महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा, आंध्र प्रदेश, इत्यादी तसेच काही पूर्वोत्तर राज्यामध्ये केली जाते. थोडक्यात, सर्वच राज्यांमध्ये अल्प प्रमाणात ड्रॅगन फ्रुट शेती बघायला मिळते. ...

रोप लावताना कुंडीतल्या मातीत 'हे' पदार्थ टाका, भराभर वाढतील झाडं, फुलं- फळं येतील भरपूर - Marathi News | How to make perfect soil mix for plants in Marathi, Gardening tips for plantation, Ingredients that helps for the fast growth of plants | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोप लावताना कुंडीतल्या मातीत 'हे' पदार्थ टाका, भराभर वाढतील झाडं, फुलं- फळं येतील भरपूर

How To Make Perfect Soil Mix For Plants: कोणत्याही फळझाडांसाठी किंवा फुलझाडांसाठी परफेक्ट soil mix कसं तयार करायचं याची ही खास माहिती....(Gardening tips for plantation) ...

लालचुटूक स्ट्राॅबेरीची मागणी वाढली; मात्र आवक कमी झाल्याने दरात वाढ - Marathi News | The demand for greedy strawberries increased But due to decrease in income, the price increase | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लालचुटूक स्ट्राॅबेरीची मागणी वाढली; मात्र आवक कमी झाल्याने दरात वाढ

स्ट्राॅबेरीच्या पाऊण किलोच्या एका प्लॅस्टिक ट्रेच्या दरात ३० ते ४० रुपयांनी वाढ ...

फलोत्पादक आहात? शेतकऱ्यांचा राज्याबाहेर जाणार अभ्यास दौरा, कुठे कराल नोंदणी? - Marathi News | Are you a horticulturist? Study tour of farmers outside the state, where to register? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फलोत्पादक आहात? शेतकऱ्यांचा राज्याबाहेर जाणार अभ्यास दौरा, कुठे कराल नोंदणी?

इच्छुकांनी नोंदणी करावी: उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन ...

पेरूचे भाव गडगडले, ५०० रुपये कॅरेटवरून २५० रुपयांवर... - Marathi News | Guava prices plunged from Rs 500 a carat to Rs 250... | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पेरूचे भाव गडगडले, ५०० रुपये कॅरेटवरून २५० रुपयांवर...

बाजारात पेरूचे भाव गडगडल्याने शेतकरी चिंतातुर ...

लिंबूवर्गीय फळपिकांचे अंबिया बहार व्यवस्थापन कसे कराल? - Marathi News | How to do Ambia Bahar management of citrus fruit crops? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लिंबूवर्गीय फळपिकांचे अंबिया बहार व्यवस्थापन कसे कराल?

संत्रा व मोसंबी बागेपासून आर्थिक उत्पादन मिळवण्यासाठी आंबिया बहाराची शास्त्रीय दृष्टीने निगा राखणे अत्यंत जरूरी आहे. निसर्गतः संत्रा व मोसंबी फळझाडास वर्षातून तीन वेळा बहार येतो. त्यापैकी आपण 'आंबिया बहार' पाहूया. ...

थंडी वाढतेय! कोणत्या फळांचा कराल आहारात समावेश? सध्या फळांचा भाव... - Marathi News | It's getting cold! Which fruits should be included in the diet? Currently the price of fruits... | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :थंडी वाढतेय! कोणत्या फळांचा कराल आहारात समावेश? सध्या फळांचा भाव...

थंडी वाढली; बोरं, पेरू खायचे का? ...

बागायतीत आंतरपिकासाठी 'कोकण लेमन' फायदेशीर - Marathi News | For intercropping in horticulture konkan lemon is beneficial | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बागायतीत आंतरपिकासाठी 'कोकण लेमन' फायदेशीर

कोकणात लिंबूवर्गीय फळे फारशी प्यापारीदृष्ट्या येत नाहीत. पपनसवगळता इतर लिंबूवर्गीय फळांना उष्ण व कोरड्या हवामानाची गरज असते. कोकणातील उष्ण दमट हवामानामध्ये सिडलेस लिंबाची 'कोकण लेमन' ही जात अतिशय चांगली येते. ...