लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंधन दरवाढ

इंधन दरवाढ

Fuel hike, Latest Marathi News

महागाईचा चटका! आता CNG सामान्यांचा खिसा खाली करणार, कितीने वाढणार? - Marathi News | CNG price may go up Rs 4 to 6 on supply cut, excise duty reduction to ease | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महागाईचा चटका! आता CNG सामान्यांचा खिसा खाली करणार, कितीने वाढणार?

CNG Price : तुम्ही सीएनजीवर चालणारे वाहन चालवत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. येत्या काळाज इंधनदरात वाढ होऊ शकते. ...

इराण-इस्रायल युद्धादरम्यान कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या; पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? - Marathi News | iran israel war crude oil prices decline india will tackle it wisely | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इराण-इस्रायल युद्धादरम्यान कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या; पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का?

Crude Oil Prices: इराण-इस्त्रायल संघर्षादरम्यान, पुन्हा एकदा कच्चा तेलाच्या किमती घसरल्या आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ...

Petrol-Diesel Price : कच्च्याातेलाच्या किमती पुन्हा भडकल्या; डिझेल आणि पेट्रोलचे नवीन दर काय? - Marathi News | petrol diesel price 6th october 2024 crude oil price rise | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कच्च्याातेलाच्या किमती पुन्हा भडकल्या; डिझेल आणि पेट्रोलचे नवीन दर काय?

Petrol-Diesel Price Today: कच्च्या तेलाच्या किमती अलीकडेच जवळपास ३ वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचल्या होत्या. या पातळीवर दर स्थिर राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण होऊ शकते, अशी अटकळ त्यावेळी बांधली जात होती. ...

स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले - Marathi News | Forget cheap petrol-diesel now; Clouds of War; Crude oil prices increased | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले

दरकपातीची शक्यता झाली कमी ...

खाद्यतेलानंतर महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलही महागलं! काय आहेत नवीन दर? या राज्यात किमती घटल्या - Marathi News | petrol diesel rate on 17 september 2024 petrol price in delhi mumbai pune | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खाद्यतेलानंतर महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलही महागलं! काय आहेत नवीन दर? या राज्यात किमती घटल्या

Petrol and Diesel Prices : पेट्रोल पंपावर जाऊन गाडीची टाकी फुल्ल करण्याआधी तुमच्या शहरात पेट्रोल आणि डिझेल दर किती आहेत. जाणून घ्या. ...

3 वर्षात कच्चे तेल सर्वात स्वस्त! सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेलवर कधी मिळणार दिलासा? - Marathi News | petrol diesel price cut crude oil becomes cheapest in 3 years goverment may provide relief | Latest business News at Lokmat.com

व्यापार :3 वर्षात कच्चे तेल सर्वात स्वस्त! सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेलवर कधी मिळणार दिलासा?

Petrol-Diesel Price Cut: अलीकडेच सरकार डिझेल आणि पेट्रोलवर सर्वसामान्यांना दिलासा देणार असल्याची चर्चा होती. अशात कच्च्या तेलाच्या किमतीत आणखी घसरण झाल्याने अपेक्षा वाढल्या आहेत. ...

इंधन दरवाढीने ट्रॅक्टर नांगरणीचे दर वाढले; उत्पन्नात मात्र वाढ नाही - Marathi News | Fuel price hikes increase tractor plowing rates; But there is no increase in income | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :इंधन दरवाढीने ट्रॅक्टर नांगरणीचे दर वाढले; उत्पन्नात मात्र वाढ नाही

बैलाची संख्या घटल्याच्या ही होतोय परिणाम ...

विसरा! इंधनाचे दर कमी होणे अशक्य; कंपन्यांना होतोय डिझेलवर ३ रुपये तोटा, पेट्रोलचा नफा घटला - Marathi News | Forget it! Fuel prices will not cut; Companies are facing a loss of Rs 3 on diesel, the profit of petrol has decreased | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विसरा! इंधनाचे दर कमी होणे अशक्य; कंपन्यांना होतोय डिझेलवर ३ रुपये तोटा, पेट्रोलचा नफा घटला

Petrol, Diesel Price Cut: पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे दर बदललेल्याला आता जवळपास दोन वर्षे झाली आहेत. एप्रिल २०२२ मध्ये अर्थमंत्र्यांनी इंधनावरील एक्साईज ड्युटी कमी केली होती. यामुळे पेट्रोलमागे ८ रुपये आणि डिझेलमागे ६ रुपयांची घट झाली होती.  ...