लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंधन दरवाढ

इंधन दरवाढ

Fuel hike, Latest Marathi News

Petrol Diesel Price Hike: वाढता वाढता वाढे! सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल, डिझेल महागले; जाणून घ्या नवे इंधनदर - Marathi News | petrol price hike 20 paise and diesel hike 25 paise know the today latest fuel rate in india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वाढता वाढता वाढे! सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल, डिझेल महागले; जाणून घ्या नवे इंधनदर

Petrol Diesel Price Hike: गेल्या सलग तीन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत असून, मागील आठ दिवसात डिझेल १.५५ रुपयांनी तर पेट्रोल ७० पैशांनी महागले आहे. ...

Petrol Diesel Price: इंधनदरवाढ सुरूच! सलग ४ दिवस डिझेल महागले, पेट्रोलचा भावही वधारला; जाणून घ्या, नवे दर - Marathi News | petrol price hike 20 to 22 paise and diesel hike 25 paise know the today latest fuel rate in india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इंधनदरवाढ सुरूच! सलग ४ दिवस डिझेल महागले, पेट्रोलचा भावही वधारला; जाणून घ्या, नवे दर

पेट्रोल २२ दिवसांनी महागले असून, डिझेलचा दर सलग चौथ्या दिवशी वधारला आहे. ...

Petrol Diesel Price: इंधन पुन्हा महागले! सलग दुसऱ्या दिवशी डिझेलची दरवाढ; पेट्रोलचा भाव किती? जाणून घ्या - Marathi News | diesel hike 25 paise and petrol remain unchanged last 22 days know the today latest fuel rate in india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इंधन पुन्हा महागले! सलग दुसऱ्या दिवशी डिझेलची दरवाढ; पेट्रोलचा भाव किती? जाणून घ्या

पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे नवे दर जारी केले असून, पेट्रोलच्या दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. ...

Petrol Diesel Price: दिलासा! सलग १४ दिवस पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर; देशात सर्वाधिक भाव कुठे? पाहा, डिटेल्स - Marathi News | petrol diesel prices remain unchanged last 14 days know the today latest fuel rate in india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिलासा! सलग १४ दिवस पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर; देशात सर्वाधिक भाव कुठे? पाहा, डिटेल्स

Petrol Diesel Price: पेट्रोलियम कंपन्यांनी सलग १४ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. ...

भन्नाट! फक्त ५० रुपयांमध्ये हाेते कारची टाकी फुल्ल; सर्वात स्वस्त पेट्राेल मिळणारे एकमेव ठिकाण?  - Marathi News | car tank is full for only 50 rupees The only place where you can get the cheapest petrol pdc | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भन्नाट! फक्त ५० रुपयांमध्ये हाेते कारची टाकी फुल्ल; सर्वात स्वस्त पेट्राेल मिळणारे एकमेव ठिकाण? 

२१ पैसे प्रतिलिटर दर; अन्य काही देशातही इंधन स्वस्त ...

Video देशातील महिलांची फसवणूक केली म्हणून पंतप्रधानांवर गुन्हाच दाखल करायला हवा : राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकरांची टीका - Marathi News | Crime will registred against prime minister Narendra Modi for cheating of women : Ncp's Rupali Chakankar's criticism | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video देशातील महिलांची फसवणूक केली म्हणून पंतप्रधानांवर गुन्हाच दाखल करायला हवा : राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकरांची टीका

गॅस दरवाढीवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेस आक्रमक; पंतप्रधानांना पाठवल्या चक्क गोवऱ्या अन् लाकडं  ...

केंद्रातील मोदी सरकार म्हणजे सामान्य जनतेला चिकटलेला ‘जळू’; काँग्रेसचा घणाघात - Marathi News | congress nana patole criticised pm modi govt over gas cylinder price hike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्रातील मोदी सरकार म्हणजे सामान्य जनतेला चिकटलेला ‘जळू’; काँग्रेसचा घणाघात

मोदी सरकार सामान्य जनतेला चिकटलेला जळू असून जळूप्रमाणेच नागरिकांचे रक्तशोषण करत आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. ...

गॅस सिलिंडर दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन; मोठ्या संख्येने महिला सहभागी - Marathi News | ncp agitation against gas cylinder price hike in mumbra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गॅस सिलिंडर दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन; मोठ्या संख्येने महिला सहभागी

पेट्रोल- डिझेल दरवाढी विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वात जोरदार आंदोलन करण्यात आले.  ...