लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंधन दरवाढ

इंधन दरवाढ

Fuel hike, Latest Marathi News

पेट्रोलियम कंपन्यांना लिटरमागे ५ रुपयांचा फायदा; आनंदाची बातमी देणार? पेट्रोलियम मंत्र्यांच्या सुचना - Marathi News | Petrol, Diesel Price Cut Soon: Rs 5 per liter petrol benefit to petroleum companies; Will you give good news? Petroleum Minister's Instructions to change in rates, Fuel price reduce | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोलियम कंपन्यांना लिटरमागे ५ रुपयांचा फायदा; आनंदाची बातमी देणार? मंत्र्यांच्या सुचना

Petrol, Diesel Price Cut Soon: पेट्रोल कंपन्यांनी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये अखेरची दरकपात केली होती. यानंतर कच्चे तेल ७० डॉलरवर आले तरी देखील कंपन्यांनी आपले नुकसान भरून काढण्याकडेच लक्ष दिले होते. ...

गॅस झाला स्वस्त! अदानी समुहानंतर आता IGL कंपनीनेही CNG दरात ६ रुपयांनी केली घट - Marathi News | indraprastha gas limited igl slashes price of cng by rs 6 per kg in delhi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गॅस झाला स्वस्त! अदानी समुहानंतर आता IGL कंपनीनेही CNG दरात ६ रुपयांनी केली घट

अदानी समुहाने सीएनजी दरात घट करण्याची घोषणा केली. ...

कमी व्हायचे सोडा, पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता; सौदी, रशियासह या देशांनी घेतला धक्कादायक निर्णय - Marathi News | Petrol-Diesel rates will increase soon; These countries along with Saudi, Russia took a shocking decision of reduction in crude oil | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कमी व्हायचे सोडा, इंधनाचे दर वाढण्याची शक्यता; सौदी, रशियाने घेतला धक्कादायक निर्णय

Petrol-Diesel Price Today सोमवारी बाजार सुरु होताच कच्च्या तेलाच्या किंमती सहा टक्क्यांनी वाढल्या. महागाई, रिझर्व्ह बँकांना व्याज दरही वाढवावे लागण्याची शक्यता... ...

पेट्रोल, डिझेल, सीएनजी की इलेक्ट्रीक? कोणती कार तुमच्यासाठी परफेक्ट... - Marathi News | Petrol, Diesel, CNG or Electric? Which car is perfect for you... buying guide pros and cons | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :पेट्रोल, डिझेल, सीएनजी की इलेक्ट्रीक? कोणती कार तुमच्यासाठी परफेक्ट...

इलेक्ट्रीक कार आणि पेट्रोल-डिझेलच्या कारमध्ये आता फारसा फरक राहिलेला नाहीय. फक्त एकदम एवढे पैसे जास्त दिसत असल्याने लोक हिचकिचत आहेत. ...

काय! पेट्रोल, डिझेलची मूळ किंमत २० रुपयांनी घसरली; मोदी सरकार कधी कमी करणार... - Marathi News | What! Base price of petrol, diesel reduced by Rs 20; When will Modi government reduce fuel Prices in Country | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काय! पेट्रोल, डिझेलची मूळ किंमत २० रुपयांनी घसरली; मोदी सरकार कधी कमी करणार...

बँक ऑफ बडोदाने याबाबतचा रिपोर्ट जारी केला आहे. या काळात पेट्रोल दिल्लीत 96.70 रुपये आणि डिझेल 89.60 रुपये प्रति लीटरवर स्थिर होते. ...

Petrol, Diesel Price Hike: सरकारकडे पैसे नाहीत, पेट्रोल-डिझेलच्या करात वाढ; दोन राज्यांत मोठी दरवाढ, ईव्हीवर डिस्काऊंट - Marathi News | Petrol, Diesel Price Hike: Punjab Govt Runs Out Of Money, Petrol-Diesel Tax Hike; Bhagwant Mann discounts on EVs in this state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारकडे पैसे नाहीत, पेट्रोल-डिझेलच्या करात वाढ; दोन राज्यांत मोठी दरवाढ, ईव्हीवर डिस्काऊंट

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे आज रात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ९० पैशांची प्रति लीटर वाढ केली जाणार आहे.  ...

Pakistan Vs India Fuel Price: जास्त खुश होऊ नका? पाकिस्तानात ३५ रुपयांनी वाढले तरी भारतापेक्षा पेट्रोल, डिझेल खूप स्वस्त - Marathi News | Pakistan Vs India Fuel Price: Petrol, diesel is much cheaper than in India, even if it has increased by Rs 35 in Pakistan | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :जास्त खुश होऊ नका? पाकिस्तानात ३५ रुपयांनी वाढले तरी भारतापेक्षा पेट्रोल, डिझेल खूप स्वस्त

पाकिस्तानात आपल्यापेक्षा स्वस्त पेट्रोल-डिझेल आहे. त्याचे गणितच असे आहे की ते पाहून तुम्हालाही वाटेल आपल्याकडेच पेट्रोल-डिझेल महागडे आहे. जाणून घेऊया कसे... ...

Maharashtra Politics: “मोदी सरकारची जुमलेबाजी, इंधन दरकपातीची ‘पुंगी’ वाजवून जनतेला गुंगवण्याचा प्रयत्न” - Marathi News | shiv sena criticised central modi govt over petrol diesel fuel price hike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोदी सरकारची जुमलेबाजी, इंधन दरकपातीची ‘पुंगी’ वाजवून जनतेला गुंगवण्याचा प्रयत्न”

Maharashtra News: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीवरून शिवसेनेने मोदी सरकारवर टीका केली. ...