लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निधी

निधी

Funds, Latest Marathi News

अनुदान वाटप प्रकरणात ३ गटविकास अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी - Marathi News | Departmental inquiry of 3 group development officers in grant distribution case | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अनुदान वाटप प्रकरणात ३ गटविकास अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी

नांदेड जिल्हा परिषद सीईओंकडून दोषारोपासह विभागीय आयुक्त कार्यालयाकडे प्रस्ताव सादर ...

परभणी शहरातील आरोग्य केंद्रासाठी ५ कोटींचा निधी प्राप्त - Marathi News | 5 crore fund received for health center in Parbhani city | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी शहरातील आरोग्य केंद्रासाठी ५ कोटींचा निधी प्राप्त

६० खाटांच्या अद्ययावत रुग्णालयाचा प्रस्ताव ...

२००० सार्वजनिक ग्रंथालये बंद अवस्थेत, वर्गबदल सरकारच्या ध्यानीमनीही नाही - Marathi News | 2000 public libraries are closed, class change is not even in the mind of the government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२००० सार्वजनिक ग्रंथालये बंद अवस्थेत, वर्गबदल सरकारच्या ध्यानीमनीही नाही

ग्रंथपाल दिन विशेष : भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक एस. आर. रंगनाथन यांचा १२ आॅगस्ट हा जन्म दिन. हा दिवस ग्रंथपाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. ...

औरंगाबाद महापालिकेचा बजेटमध्ये कोरोनाला ठेंगा; डीपीसीच्या अनुदानावरच लढा सुरु - Marathi News | Aurangabad Municipal Corporation slams Corona in budget; The fight started with the grant of DPC | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद महापालिकेचा बजेटमध्ये कोरोनाला ठेंगा; डीपीसीच्या अनुदानावरच लढा सुरु

पालिकेत आता राजकीय ढवळाढवळ नाही, त्यामुळे प्रशासनाने कोरोनासाठी तरतूद वाढविली पाहिजे, अशी मागणी लोकप्रतिनिधी करीत आहेत. ...

लॉकडाऊनमुळे आर्थिक होरपळलेल्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती 'अनलॉक' कधी होणार - Marathi News | financially strapped students are waiting for 'unlock' scholarships | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :लॉकडाऊनमुळे आर्थिक होरपळलेल्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती 'अनलॉक' कधी होणार

नांदेड जिल्ह्यात २ हजार ९८१ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा छदामही नाही ...

निधीच्या प्रतीक्षेत शहरातील तीनही ऐतिहासिक पूल मोजताहेत शेवटची घटका - Marathi News | Waiting for funding, all three historic bridges in the city are counting the last breath | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निधीच्या प्रतीक्षेत शहरातील तीनही ऐतिहासिक पूल मोजताहेत शेवटची घटका

शहराच्या पश्चिमेला खाम नदीवर मकईगेट, महेमूदगेट आणि बारापुल्लागेट या तीनही दरवाजांना लागून असलेले पूल सुमारे ३०० ते ३५० वर्षांपूर्वीचे आहेत. ...

रस्ता एक, बाता अनेक; राज्य सरकार बदल्याने रस्त्याचे काम थांबले - Marathi News | Road one, talks more; Road work stopped as the state government changed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रस्ता एक, बाता अनेक; राज्य सरकार बदल्याने रस्त्याचे काम थांबले

वर्कआॅर्डर दिलेली असताना काम का बंद पडले, यावरून लोकप्रतिनिधींनी कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. ...

शेंद्रा, वाळूज ‘इंडस्ट्रियल रोड’च्या भूसंपादनाचा गुंता आणखी वाढला - Marathi News | Land acquisition of Shendra, Waluj 'Industrial Road' was further complicated | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेंद्रा, वाळूज ‘इंडस्ट्रियल रोड’च्या भूसंपादनाचा गुंता आणखी वाढला

भूसंपादनासाठी रक्कम नसल्यामुळे डीएमआयसी आणि राज्य सरकारकडे जबाबदारी सोपविली आहे; पण राज्य शासनाकडे सध्या पैसा नसल्यामुळे त्या रोडचे काम अधांतरी आहे. ...