लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निधी

निधी

Funds, Latest Marathi News

महामंडळाने जमा केला १६ कोटींचा अपघात निधी - Marathi News | Accident Fund of Rs 16 crores collected | Latest jalana News at Lokmat.com

जालना :महामंडळाने जमा केला १६ कोटींचा अपघात निधी

राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांकडून प्रत्येक तिकिटामागे एक रूपया अपघात मदत निधीसाठी वसूल करते. या योजनेचा जालना विभागात एप्रिल २०१९ ते फेबुवारी २०२० पर्यंत तब्बल १६ कोटी ०२ लाख रूपयांचा निधी जमा झाला ...

नगराध्यक्ष सहाल चाऊस यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला - Marathi News | District Court rejects bail application of Nagaradhkshya Sahal Chaus | Latest beed News at Lokmat.com

बीड :नगराध्यक्ष सहाल चाऊस यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला

नगराध्यक्ष सहाल चाऊस व लेखापाल अशोक कुलकर्णी यांचा जामीन अर्ज बुधवारी जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. ...

वर्षभरापासूनची प्रतीक्षा संपली; जालना रोडच्या कामाला अखेर मुहूर्त सापडला - Marathi News | The year-long wait is over; The work on Jalna Road was finally started | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वर्षभरापासूनची प्रतीक्षा संपली; जालना रोडच्या कामाला अखेर मुहूर्त सापडला

जालना रस्त्यावरील वाहतुकीचा भार कमी झाला असला तरी वाहनांची मोठी संख्या, ठिकठिकाणी झालेल्या अतिक्रमणांमुळे जालना रस्ता अरुंद झाला आहे.  ...

उन्हाळ्याची चाहूल लागली; मराठवाड्यात मनरेगा कामावर ६७ हजार मजूर - Marathi News | 67,000 laborers working for MGNREGA in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उन्हाळ्याची चाहूल लागली; मराठवाड्यात मनरेगा कामावर ६७ हजार मजूर

१८ लाख ४६ हजार मजूरांच्या हाताला काम देता येईल, असे नियोजन प्रशासनाने केलेले आहे.  ...

माचाळसाठी विशेष निधी मिळणार--लांजा तालुक्यातील मिनी महाबळेश्वर म्हणजे माचाळ - Marathi News | There will be special funding for the Machal | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :माचाळसाठी विशेष निधी मिळणार--लांजा तालुक्यातील मिनी महाबळेश्वर म्हणजे माचाळ

लांजा व राजापूर तालुक्यातील पर्यटन विकासासाठी १०० कोटीची तरतूद करण्याची मागणी केली. त्यानुसार लांजा तालुक्यातील मिनी महाबळेश्वर म्हणजे माचाळ पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी विशेष निधीची तरतूद करण्याची मागणी केली होती. ...

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी तरतूद - Marathi News | Provision for farmers' debt relief | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी तरतूद

कार्यक्षेत्राबाहेरील परवानाधारक सावकाराकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी शासनाने जवळपास ६५ कोटी रूपयांची तरतूद केली आहे. ...

पोखरीकरांनी करून दाखवले; ZP शाळेसाठी २ एकर जमीन घेऊन ६० लाखाचा निधी उभारला - Marathi News | Pokharikar did this; raised Rs 60 lakh by taking 2 acres of land for the ZP school | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोखरीकरांनी करून दाखवले; ZP शाळेसाठी २ एकर जमीन घेऊन ६० लाखाचा निधी उभारला

मातृभूमी सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून उभारला निधी ...

पूर्व विदर्भावर सरकारकडून जाणूनबुजून अन्याय : चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप - Marathi News | Deliberate injustice by the government to East Vidarbha: Chandrasekhar Bawankule alleges | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पूर्व विदर्भावर सरकारकडून जाणूनबुजून अन्याय : चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप

भाजपचे वर्चस्व असलेल्या भागाचा निधी जाणूनबुजून कमी करण्यात आला असून हा पूर्व विदर्भावर अन्यायच करण्यात आला असल्याचा आरोप माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लावला. ...