लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निधी

निधी

Funds, Latest Marathi News

नागपूर जिल्ह्यासाठी ९२५ कोटींचा निधी द्या  :  चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | Grant Rs 925 crore for Nagpur district: Chandrasekhar Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यासाठी ९२५ कोटींचा निधी द्या  :  चंद्रशेखर बावनकुळे

‘डीपीसी’ सह बिगर आदिवासी योजना, विशेष घटक योजना यांच्यासाठी मिळून ९२५ कोटींचा निधी देण्यात यावा, अशी मागणी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. ...

वन्य प्राण्यांकडून नुकसानीची शेतकऱ्यांना ६२ लाख भरपाई - Marathi News | 62 lakh compensation to farmers for loss of wildlife attack | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वन्य प्राण्यांकडून नुकसानीची शेतकऱ्यांना ६२ लाख भरपाई

सर्वेक्षणात आढळले १३५३ वन्य प्राणी ...

पाथरी येथील साईबाबा तीर्थक्षेत्र विकासासाठी १७८ कोटींचा आराखडा - Marathi News | A scheme of Rs. 178 crore for the development of Saibaba pilgrimage site at Pathari | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाथरी येथील साईबाबा तीर्थक्षेत्र विकासासाठी १७८ कोटींचा आराखडा

सोमवारी जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी पाथरी येथे स्थळ पाहणी केली़ ...

कर्जमाफीचे १२५० कोटी मिळणार - Marathi News | You will get 2 crores of loan waiver | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कर्जमाफीचे १२५० कोटी मिळणार

राज्य सरकारने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जालना जिल्ह्यातील १ लाख ९० हजार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. ...

बीडमधील भुयारी गटार, पाणी पुरवठा योजनेचे काम तात्काळ मार्गी लावा; पालकमंत्र्यांचे आदेश - Marathi News | Immediately get the work done underground drainage, water supply scheme in Beed; Order of Guardian Minister Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमधील भुयारी गटार, पाणी पुरवठा योजनेचे काम तात्काळ मार्गी लावा; पालकमंत्र्यांचे आदेश

लोकमत इम्पॅक्ट : शहरात अट्टल अमृत योजनेतंर्गत १६५ कोटी ८० लाख रूपयांची भुयारी गटार योजना राबविली जात आहे. ...

क्रीडा संकुल व्हीजनसाठी १२ कोटी रुपयांची गरज - Marathi News | Sports Package Vision requires Rs 1 crore | Latest jalana News at Lokmat.com

जालना :क्रीडा संकुल व्हीजनसाठी १२ कोटी रुपयांची गरज

क्रीडांगणांच्या निर्मितीसाठी १२ कोटी रूपये निधीची आवश्यकता असून, याबाबतचा प्रातिनिधिक प्रस्ताव जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत वरिष्ठांना देण्यात आला आहे. ...

डीपीसी निधी कपातीने विकास रखडणार : चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | DPC funding deduction will keep away development: Chandrasekhar Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डीपीसी निधी कपातीने विकास रखडणार : चंद्रशेखर बावनकुळे

‘डीपीसी’(डिस्ट्रीक्ट प्लॅनिंग कमिटी) निधीत महाविकास आघाडीच्या सरकारने २२५ कोटींची कपात केल्याने जिल्ह्यातील विकास रखडणार आहे. राज्याची उपराजधानी असूनदेखील नागपूरवर अन्याय का असा सवाल माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला. ...

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसाठी २०६२ कोटींचा आराखडा मंजूर - Marathi News | 2062 crore plan for Marathwada approved | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसाठी २०६२ कोटींचा आराखडा मंजूर

विकास निर्देशांकात मागे असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याला सूत्राबाहेर जाऊन वाढीव निधी ...