लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निधी

निधी

Funds, Latest Marathi News

महाविकास आघाडीचा नागपूरवर अन्याय : ५२५ कोटीची डीपीसी २९९ कोटीवर - Marathi News | Mahavikas Aghadi wrongdoing injustice to Nagpur: 525 crore DPC only at 299 crore | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाविकास आघाडीचा नागपूरवर अन्याय : ५२५ कोटीची डीपीसी २९९ कोटीवर

गेल्या वर्षी ५२५ कोटी रुपयांची डीपीसी यंदा २९९.५२ कोटीवर आणून महाविकास आघाडीच्या सरकारने एकप्रकारे नागपूरवर अन्याय केला आहे. ...

नागपूर, चंद्रपूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डीपीसीच्या निधीला कट : उपमुख्यमंत्री अजित पवार - Marathi News | DPC funds cut in Nagpur, Chandrapur and Sindhudurg districts: Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर, चंद्रपूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डीपीसीच्या निधीला कट : उपमुख्यमंत्री अजित पवार

महाविकास आघाडीच्या सरकारने मात्र कुणावरही अन्याय न करता ठरलेल्या सूत्रानुसारच डीपीसीला निधी मंजूर केला आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी येथे पत्रपरिषदेत दिली. ...

रखडलेल्या प्रकल्पांना शासनाचा ‘बुस्टर डोस’ , कास धरण उंचीचे काम मार्गी लागणार - Marathi News | Government's 'booster dose' for stalled projects | Latest satara News at Lokmat.com

सातारा :रखडलेल्या प्रकल्पांना शासनाचा ‘बुस्टर डोस’ , कास धरण उंचीचे काम मार्गी लागणार

राज्य शासनाने जिल्'ासाठी ३२५ कोटी रुपयांचा नियोजन आराखडा मंजूर केला आहे. यंदाच्या वर्षासाठी ६१ कोटी ५१ लाख रुपये अतिरिक्त निधी मंजूर केला आहे. तर जिल्'ातील प्रत्येक आमदाराला ५० लाख रुपयांचा अतिरिक्त निधी देण्यात आलेला आहे. ...

परभणी जिल्ह्याच्या २९२ कोटींच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी - Marathi News | Approval of Rs. 909 crore draft plan of Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्याच्या २९२ कोटींच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी

जिल्हा नियोजन समितीच्या २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या २९२ कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास शनिवारी झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली़ गतवर्षी १५४ कोटींचा आराखडा होता़ विकास कामांच्या दृष्टीकोणातून त्यात वाढ करण्यात आली आहे़ ...

२५७ कोटींच्या आराखड्यास मंजुरी - Marathi News | Approval of Rs 3 crore plan | Latest jalana News at Lokmat.com

जालना :२५७ कोटींच्या आराखड्यास मंजुरी

लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांचा आदर राखत त्यांना विश्वासात घेऊन विकास कामे अधिक दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी पार पडलेल्या जिल्हा वार्षिक समितीच्या बैठकीस उपस्थित अधिकाऱ्य ...

मराठवाड्यासाठी साडेपंधराशे कोटींचा नियोजन आराखडा - Marathi News | State government's planning of Rs1550 crore for the Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यासाठी साडेपंधराशे कोटींचा नियोजन आराखडा

अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीत ३० जानेवारीला विभागीय बैठक ...

ं१९७ शेततळ्यांच्या अनुदानाची प्रतीक्षा - Marathi News | Farmers waiting for subsidies | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ं१९७ शेततळ्यांच्या अनुदानाची प्रतीक्षा

यावर्षी दिलेल्या १९७ शेततळ््यांचे अनुदान अद्यापही शेतकऱ्यांना मिळाले नाही. ...

परळी- बीड रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारकडून ६३ कोटी मंजूर  - Marathi News | 63 crore sanctioned by the state government for the Parli-Beed railway | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळी- बीड रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारकडून ६३ कोटी मंजूर 

बीड-नगर-परळी हा २६१.२५ कि.मी. लांबीचा रेल्वेमार्ग मंजूर होऊन या मार्गाचे काम सुरू झाले आहे. ...