लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निधी

निधी

Funds, Latest Marathi News

महानगरपालिकेचा सुस्त कारभार; मंदगतीने रस्त्यांची कामे - Marathi News | Aurangabad municipality's lazy work; Slowdown the road works | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महानगरपालिकेचा सुस्त कारभार; मंदगतीने रस्त्यांची कामे

आठ महिन्यांत ४० टक्केही कामे पूर्ण नाहीत ...

शंभर कोटीतील रस्त्यांची कामे संथ; २०० कोटी रुपयांवर मनपा फेरणार पाणी ? - Marathi News | One hundred crore road works are slow; Municipality may loss 200 crore fund ? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शंभर कोटीतील रस्त्यांची कामे संथ; २०० कोटी रुपयांवर मनपा फेरणार पाणी ?

७५ कोटी खर्च केल्यास मिळणार होते २०० कोटी ...

पुरपीडितांसाठी विद्यार्थ्यांनी जमा केला निधी - Marathi News | Funds collected by students for flood affected | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुरपीडितांसाठी विद्यार्थ्यांनी जमा केला निधी

नागपुरातील शासकीय न्यायवैद्यक शास्त्र (फॉरेन्सिक सायन्स) विज्ञान संस्थेच्या विद्यार्थ्यांनीही खारीचा वाटा उचलत पूरपीडितांच्या मदतीसाठी निधी जमा करून पाठविला. ...

मिहानमधील भूसंपादन, पुनर्वसन, विकास कामांसाठी वाढीव ९९२ कोटी - Marathi News | 992 crore for land acquisition, rehabilitation, development works in Mihan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मिहानमधील भूसंपादन, पुनर्वसन, विकास कामांसाठी वाढीव ९९२ कोटी

मिहान प्रकल्पामध्ये भूसंपादन व विकास कार्य आणि पुनर्वसनासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने सादर केलेल्या ९९२.९ कोटींच्या खर्चाला राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी मान्यता दिली. ...

संयुक्त शाळा अनुदान वाटपात कमी पटाच्या शाळांवर अन्याय - Marathi News | Inequality on schools of lower presentee in the allocation of joint school grants | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संयुक्त शाळा अनुदान वाटपात कमी पटाच्या शाळांवर अन्याय

समग्र शिक्षा अभियानांतर्गत शाळांना देण्यात येणाऱ्या संयुक्त शाळा अनुदानामध्ये शासनाने वाढ केली. परंतु ही वाढ शाळेच्या पटसंख्येवर आधारित असल्याने कमी पटाच्या शाळांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे शाळांना आपल्या पायाभूत गरजासुद्धा भागविणे कठीण जाणार आहे. ...

परभणी : अनुदानासह विविध मागणीसाठी जिल्ह्यातील शाळांनी ठेवला बंद - Marathi News | Parbhani: District schools closed for various demands including grants | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : अनुदानासह विविध मागणीसाठी जिल्ह्यातील शाळांनी ठेवला बंद

विना अनुदानित शाळांना अनुदान द्यावे, या प्रमुख मागणीसाठी जिल्ह्यात सोमवारी शाळा बंद ठेवून आंदोलन करण्यात आले. अनुदानाच्या प्रश्नावर प्रशासनाला निवेदन देऊन शासनाकडे अनुदानाची मागणी करण्यात आली. ...

आठवीपर्यंत वर्ग असलेल्या शाळांच्या अनुदानात वाढ - Marathi News | Increase in school grants for class VIII | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आठवीपर्यंत वर्ग असलेल्या शाळांच्या अनुदानात वाढ

समग्र शिक्षा अभियानातंर्गत सन २०१९-२० च्या वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक प्रकल्प मान्यता मंडळाच्यावतीने संयुक्त शाळा अनुदान उपक्रमास मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार आठवीपर्यंत वर्ग असलेल्या शाळांना वाढीव अनुदान देण्यात आले आहे. ...

३७ कोटींच्या इमारती यंत्र, साहित्याअभावी धूळ खात - Marathi News | 3 crores of building machinery, eating dust due to lack of material | Latest beed News at Lokmat.com

बीड :३७ कोटींच्या इमारती यंत्र, साहित्याअभावी धूळ खात

अंबाजोगाई येथे स्त्री रुग्णालय १७ कोटी रुपये खर्चून, तर वृद्धत्व आणि मानसिक आजार केंद्र हे २० कोटी रुपये खर्च करुन उभारले आहे. मात्र, केवळ यंत्र सामग्री आणि साहित्य नसल्याने या दोन्ही इमारती धूळखात आहेत. ...