महापालिकेच्या वतीने उरुळी देवाची येथील कचरा डेपोत ओपन डंपिंग केले जाते. परंतु, कायद्यानुसार ओपन डंपिंगला बंदी आहे. न्यायालयाने ओपन डंपिंग बंद करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. ...
फुरसुंगी गाव महानगरपालिकेत गेल्याने चांगले रस्ते स्वच्छ पाणी, अखंडित वीज, आरोग्याच्या सुविधा, कचरा व्यवस्थापन या मूलभूत सोयी लवकर पुरवल्या जातील असे वाटत होते. परंतु गावचे गावपणच बरे होते अशी म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. ...
फुरसुंगी कचरा डेपो येथे बसलेले महापालिकेचे सीसीटीव्ही कॅमेरेच चोरीला गेले. त्याची काहीही चौकशी न करता महापालिकेने लगेचच दुसऱ्या कॅमेऱ्यांची निविदा जाहीर केली आहे. त्याला सजग नागरिक मंचाने विरोध केला आहे. ...