शहरातील नागरिकांचे आकर्षण असलेल्या फुटाळा तलाव परिसरात बुद्धिस्ट थीम पार्क प्रकल्प साकारला जाणार आहे. यावर एक हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. गुरुवारी ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत सह्याद्री अतिथिगृह ...
क्षुल्लक कारणावरून ती प्रचंड घाबरली अन् तिने थेट आत्मघाताचाच निर्णय घेतला. लहान मुलांना घेऊन ती फुटाळा तलावावर पोहचली. आधी दोन मुलांना तिने तलावात ढकलले आणि नंतर स्वत:ही पाण्यात उडी घेतली. ...
विसर्जनानंतर तलाव किती प्रदूषित झाले याचा आढावा ग्रीन व्हिजिल या पर्यावरणवादी संस्थेने घेतला. काही सूक्ष्म निरीक्षणाद्वारे आलेल्या निष्कर्षावरून फुटाळा व सक्करदरा तलाव सलाईनवर असल्याचे दिसून येत आहे. ...
गणेश विसर्जनादरम्यान फुटाळा तलावावरील प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यात येणार आहे. पोलिसांच्यावतीने चार ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने फुटाळा तलावावर नजर ठेवण्यात येणार आहे. ...
मूर्ती विसर्जनामुळे होणारे प्रदूषण विचारात घेता फुटाळा तलाव वगळता शहरातील सर्व १२ तलावावर विसर्जनाला बंदी घालण्यात आली आहे. यासाठी तलाव सील क रण्याचा निर्णय सोमवारी वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समितीच्या बैठकीत घेण्यात आला. ...
फुटाळा तलावावर विश्वस्तरीय म्युझिकल फाऊंटेन साकारला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटनाला नागपूरकडे आकर्षित करण्यासाठी, या फाऊंटेनसाठीची पार्श्वभूमी तयार केली जात आहे. त्याअनुषंगाने, फुटाळ्याचा चेहरामोहरा बदलण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून, फुटाळ ...
फुटाळा तलाव आणि चौपाटीला लवकरच जागतिक स्तराचे रूप मिळणार आहे. फ्रान्सच्या क्रिस्टल कंपनीतर्फे ९४ म्युझिकल फाऊंटन लागणार असून हे फवारे आकर्षणाचे केंद्र ठरतील. ...