देशविदेशातील विविध शहरे हे तेथील ‘लेझर अॅन्ड लाईट शो’साठी प्रसिद्ध आहेत व त्यांना पाहण्यासाठी देशविदेशातून पर्यटक तेथे जातात. आता नागपूर शहरदेखील जागतिक शहरांच्या पंक्तीत सहभागी होणार आहे. फुटाळा तलावात संगीत कारंजे तसेच ‘मल्टिमीडिया शो’ची सुरुवात ह ...
प्रेमसंबंधातील अपयशातून एका प्रेमीयुगुलाने फुटाळा तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. ओढणीने एकमेकांचे हात बांधून आत्महत्या करणाऱ्या या प्रेमीयुगुलाचे मृतदेह बुधवारी सकाळी सापडले. ...
फुटाळा तलावाच्या पूर्वेकडील जागा पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या मालकीची आहे. ही जागा विकसित करण्याबाबत नागपूर सुधार प्रन्यास व पंजाबराव कृषी विद्यापीठ यांच्यात २०१० मध्ये करारनामा झाला होता. त्यानुसार तलाव परिसरात २२ किओक्स उभारण्यात आले होते. मात्र २० ...
शहरातील तलावात आॅक्सिजनची मात्रा कमी होत आहे. प्रदूषणामुळे तलावातील जलचर आॅक्सिजनसाठी तडफत आहे. यात सर्वाधिक गंभीर स्थिती फुटाळा तलावाची आहे. गांधीसागर तलावाची अवस्थासुद्धा काहीशी अशीच आहे, असा खुलासा ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनद्वारे करण्यात आला आहे. ...
उपराजधानीत फुटाळा तलावाकडे तरुणाईचा आवडता कट्टा म्हणून पाहण्यात येते. मात्र मागील काही वर्षांपासून निराशेने ग्रस्त लोकांकडून येथे टोकाचे पाऊल उचलण्यात येत आहे. २०१५ सालापासून साडेतीन वर्षांत येथे ४७ नागरिकांनी आत्महत्या केली आहे. या तलावातील आत्महत्य ...
नागपुरातील तलावांच्या स्थितीत सुधारणा दिसून येत आहे. मात्र ही स्थिती विसर्जनापूर्वीची आहे. उपायांची कठोर अंमलबजावणी राहिली नाही तर स्थिती पूर्वीप्रमाणे वाईट होण्याची शक्यता ग्रीन व्हिजील संस्थेने व्यक्त केली आहे. ...
फुटाळा तलाव संवर्धनाचा प्रस्ताव गेल्या सहा वर्षांपासून केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे, अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. ...