शहरातील फुटाळा तलाव सौंदर्यीकरणाचा प्रकल्प राबविण्यासाठी शासनाच्या १२ विभागांच्या नाहरकत प्रमाणपत्राची गरज असून, तात्काळ या विभागांनी नाहरकत प्रमाणपत्र देण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी शासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. ...
महापालिकेतर्फे फुटाळा तलाव स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. याअंतर्गत शनिवारी श्रमदान करण्यात आले. यावेळी आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी फुटाळा तलाव स्वच्छता मोहिमेची पाहणी केली. तलावालगतच्या जागेत फक्त दिवसातून तीन तास पार्किंग करण्यात येईल, ...
महापालिकेतर्फे फुटाळा तलावातील गाळ व कचरा काढण्याचे काम सुरू आहे. नेहमीप्रमाणे काम सुरू असताना गुरुवारी सकाळी १०.३० च्या सुमारास तलावातील गाळासोबतच जुन्या ५०० व १००० रुपयाच्या नोटांचे बंडल बाहेर आले. ही रक्कम पाच लाखांची असल्याचे सांगण्यात आले. नोटा ...
उपराजधानीसह पंचक्रोशीतील समाजमन सुन्न करणाऱ्या अंबाझरीतील सामूहिक आत्महत्येच्या करुणाजनक प्रकरणाशी क्रिकेट सट्टा, बुकी आणि लगवाडी करणारे जुगारी संबंधित असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. लोकमतला मिळालेल्या या माहितीला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून ...