संत गजानन महाराजांचा प्रगटदिन शनिवारी मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने शहरात पार पडला. त्रिमूर्तीनगर आणि लाकडीपूल परिसरातील गजानन महाराजांच्या मंदिरातून निघालेली पालखी शोभायात्रा राजवैभवी थाटाची ठरली. ...
गण गण गणांत बोते चा जयघोष, अभिषेक, आरती, पालखी सोहळा, झुणका भाकरीचा प्रसाद अशा मंगलमय वातावरणात शनिवारी श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा पार पडला. यानिमित्त शहरातील श्री गजानन महाराज मंदिरांमध्ये भजन, कीर्तन, प्रवचन सह धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन कर ...