Marathi News
टॉपिक
गणेशोत्सव 2024
All
News
Photos
Videos
Ganesh Mahotsav 2024 Celebration
FOLLOW
Ganesh mahotsav, Latest Marathi News
Ganesh (Ganpati) Utsav 2024 Celebration Latest News And Updates
Read More
राष्ट्रीय :
श्री गणेशपूजेसाठी पंतप्रधानांनी माझ्या घरी येणे चुकीचे नाही, न्या. चंद्रचूड यांनी स्पष्ट केली भूमिका
Justice Dhananjay Chandrachud News: श्री गणेशपूजेसाठी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी आपल्या निवासस्थानी येण्यात काहीही चुकीचे नसल्याचे सांगून अशा मुद्द्यावर राजकीय परिपक्वतेची गरज सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केली. ...
पुणे :
सण-उत्सवात भेसळीचा चांगलाच धंदा; गणेशोत्सवात १४ लाखांचे भेसळयुक्त खाद्यपदार्थ जप्त
एफडीएच्या पथकाने पुणे शहर, तसेच जिल्ह्यात भेसळयुक्त खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली असून या कारवाईत भेसळयुक्त तूप, बटर, पनीर, खवा, मिठाई असे खाद्यपदार्थ जप्त केले ...
मुंबई :
विसर्जनावेळी ड्रोन उडविणे पडले महागात; गिरगाव चौपाटी येथे पाच जणांवर गुन्हा
गणेशमूर्तींच्या विसर्जन सोहळ्याप्रसंगी गिरगाव चौपाटी येथे विनापरवानगी ड्रोन उडविणे पाच जणांना महागात पडले आहे. ...
पुणे :
Pune Ganeshotsav: ‘घातक विळख्यात तरुणाई’ रंगावलीच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण संदेश
८ वर्षांच्या लहान मुलांपासून ते ८० वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत या वयोगटातील रंगावलीकार एकत्र येत मिरवणुकीत अकरा चौकात रांगोळींच्या पायघड्या काढण्यात आल्या ...
पुणे :
विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या २ तरुणांचा मृत्यू; हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची शक्यता
एकासाठी डॉक्टरांनी आटोकाट प्रयत्न केले पण दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला, तर दुसरा ससूनला आणण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले ...
पुणे :
'आवाज वाढवं डीजे...' आता नको रे बाबा! कर्णकर्कश आवाजाने नागरिकांच्या शरीरावर घातक परिणाम
विशेषत: २० ते ३० वयाेगटातील तरुणाईला मळमळ हाेणे, चक्कर येणे, डोके दुखणे, ब्लड प्रेशर वाढणे अशा समस्यांना सामोरे जावे लागले ...
पुणे :
‘उत्सवाच्या आनंदात माझी भीती दूर...' पुण्याच्या गणेशोत्सवात 'ती' ला मिळाला मानसिक विकारातून दिलासा
मानसिक विकारावर मात करण्यासाठी स्वीडनवरून आलेल्या तरुणीला पुण्यातील गणेशोत्सवात सहभागी हाेण्याचा सल्ला तिच्या मानसाेपचार तज्ज्ञांनी दिला ...
पुणे :
Pune Ganpati: यंदा पुण्यातील विसर्जन सोहळा रंगला ३० तास १२ मिनिटे; तब्बल ४५२ मंडळांचा मिरवणुकीत सहभाग
२०२२ मध्ये विसर्जन मिरवणूक ३० तास तर २०२३ ला ३१ तास चालली होती, यंदाही विसर्जन मिरवणुकीने ३० तासांचा आकडा कायम ठेवला ...
Next Page