Marathi News
टॉपिक
गणेशोत्सव 2024
All
News
Photos
Videos
Ganesh Mahotsav 2024 Celebration
FOLLOW
Ganesh mahotsav, Latest Marathi News
Ganesh (Ganpati) Utsav 2024 Celebration Latest News And Updates
Read More
पुणे :
पुण्यातील मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घ्यावी; महावितरणचे आवाहन, आपत्कालीन परिस्थितीत विशेष क्रमांक उपलब्ध
उत्सवात आपत्कालीन परिस्थितीत दहा दिवसांसाठी ७८७५७६७१२३ हा विशेष संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिला आहे ...
सखी :
गणेशोत्सव स्पेशल : घरीच झटपट करा रसमलाई मोदक, कपभर पनीर आणि फक्त १० मिनिटांत मोदक तयार...
Ganesh Chaturthi Special Instant Rasmalai Modak : Rasmalai Modak Recipe : मोदक करण्यासाठी खूप मोठा घाट न घालता अगदी १० मिनिटांत गोडधोड रसमलाई मोदक रेडी... ...
भक्ती :
गणेश चतुर्थी: यंदा पहिल्यांदा घरी गणपती आणणार आहात? ‘या’ चुका करु नका; ‘हे’ आवर्जून करा
Ganesh Chaturthi 2024: काही कारणास्तव राहत्या घरी पहिल्यांदा गणपती बाप्पा आणला जातो. अशावेळेस काय करावे अन् काय करू नये? जाणून घ्या... ...
भक्ती :
भाद्रपद मासारंभ: पार्थिव गणपती पूजनाची तयारी केली का? ‘हे’ साहित्य आवश्यकच; पाहा, यादी
Ganesh Chaturthi 2024: गणपती आगमन आणि पूजनाच्या तयारीची लगबग सुरू आहे. आवश्यक साहित्य घेतलेय ना, याची खात्री करून घ्या... ...
भक्ती :
Ganesh Chaturthi 2024: भाद्रपद मसात येणारे सण, उत्सव आणि महत्त्वाचे योग जाणून घ्या!
Ganesh Chaturthi 2024: यंदा ४ सप्टेंबरपासून भाद्रपद मास सुरू होत आहे आणि ७ सप्टेंबर पासून गणेशोत्सव; याव्यतिरिक्त महत्त्वाचे योगही जाणून घ्या! ...
मुंबई :
गणेशोत्सव ४ दिवसांवर, ४० टक्के परवानग्या बाकी; पालिकेकडून १ हजार ७७३ परवानग्या मंजूर
गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर आला असून मंडप, देखावे, बँड पथक सगळ्यांची जय्यत तयारी सुरू आहे. ...
मुंबई :
खवा, मिठाई, पनीर, तूप शुद्ध आहेत ना? खबरदार भेसळ कराल तर...,
Ganesh Mahotsav 2024: गणेशोत्सवाच्या काळात भंडारा किंवा प्रसादासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांत भेसळ होऊ नये म्हणून अन्न व औषध प्रशासन सज्ज झाले आहे. राज्यात उत्सवाच्या काळात खवा, मिठाई, पनीर, दही, तूप, खाद्य तेल, फरसाण, रवा, आटा, बेसन, मैदा, सुकामे ...
मुंबई :
‘पीओपी’बाबत काय ते ठरवा; अंमलबजावणीबाबत मूर्तिकारांची सरकारला विचारणा
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडे पीओपीची गणेशमूर्ती नको, असे निर्देश उच्च न्यायालयाने महापालिकांना दिल्यानंतर त्यांची अंमलबजावणी कधीपासून होणार, मंडळांमध्ये संभ्रम आहे. ...
Previous Page
Next Page