AllNewsPhotosVideos
गणेशोत्सव 2024

Ganesh Mahotsav 2024 Celebration

Ganesh mahotsav, Latest Marathi News

Ganesh (Ganpati) Utsav 2024 Celebration Latest News And Updates
Read More
मार्केटयार्डातील शारदा गजाननाला पालेभाज्यांची आरास; तब्बल १० हजार गड्ड्यांनी सजला श्रींचा गाभारा - Marathi News | Sharda Gajanana array of leafy vegetables in the market yard Sri gabhara was decorated with around 10 thousand stones | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मार्केटयार्डातील शारदा गजाननाला पालेभाज्यांची आरास; तब्बल १० हजार गड्ड्यांनी सजला श्रींचा गाभारा

मेथी, कोथिंबीर, शेपू, करडई, चवळई, बीट, लाल माठ, लाल मुळा, पांढरा मुळा, अंबाडी, कांदापात, पुदिना, कडिपत्ता, चुका, चाकवत, लाल राजगिरा, गवती चहा आदींमार्फत ही आरास करण्यात आली ...

बाप्पाची विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत गुरुवारी जड वाहनांना सोलापूर शहरात बंदी  - Marathi News | Heavy vehicles banned in Solapur city on Thursday till the end of ganpati Bappa immersion procession | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बाप्पाची विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत गुरुवारी जड वाहनांना सोलापूर शहरात बंदी 

मिरवणुकीस सार्वजनिक वाहतुकीचा अडथळा निर्माण होऊन अपघात होऊन अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. ...

होय, ठाणेकर याला तुम्हीच जबाबदार...; पर्यावरणभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना धाब्यावर - Marathi News | Yes, you are responsible for Thanekar...; Eco-friendly concept of Ganeshotsav in Dhaba | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :होय, ठाणेकर याला तुम्हीच जबाबदार...; पर्यावरणभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना धाब्यावर

शनिवारी पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन झाले आणि दुसऱ्या दिवशी तलावपाळीवर रस्त्यावर फेकलेले निर्माल्यचे ढिगारे पाहायला मिळाले. ...

प्रसाद म्हणून ठेवलेली केळी जास्त पिकली? करा केळीचा शिरा, झटपट आणि सोपी रेसिपी - Marathi News | Simple and Tasty Recipe For Banana Sheera | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रसाद म्हणून ठेवलेली केळी जास्त पिकली? करा केळीचा शिरा, झटपट आणि सोपी रेसिपी

Simple and Tasty Recipe For Banana Sheera : अनेकदा लोकं आशीर्वाद घ्यायला येताना केळी आणतात, त्याच पिकलेल्या केळींचे करा कापसासारखा मऊ-गोडसर शिरा ...

Pune Ganpati: फिरते विसर्जन फक्त फिरले...! ना मार्गाचा नकाशा, ना स्पीकर; प्रशासन अपयशी - Marathi News | Pune Ganpati Rotating immersion just rotated No road map no speaker Administration failure | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Ganpati: फिरते विसर्जन फक्त फिरले...! ना मार्गाचा नकाशा, ना स्पीकर; प्रशासन अपयशी

नागरिकांकडून कोणत्याही प्रकारची मागणी नसतानाही महापालिकेने गणपती विसर्जनासाठी सलग तिसऱ्या वर्षी फिरत्या हौदांची सुविधा उपलब्ध करून देण्याचे ठरवले हाेते ...

लालबाग की सिद्धिविनायक, तू नेमका आहेस तरी कुठे..? - Marathi News | Lalbagh or Siddhivinayak, where exactly are you..? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लालबाग की सिद्धिविनायक, तू नेमका आहेस तरी कुठे..?

आस्थेने तुझ्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना तुझे कार्यकर्ते म्हणून मिरविणाऱ्यांनी धक्काबुक्की सुरू केली आहे. ...

कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी बॅरिकेडस तोडून पंचगंगेत विसर्जित केल्या गणेशमूर्तीं video - Marathi News | Hindutva organizations broke the barricades and immersed Ganesh idols in the Panch Ganga In Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी बॅरिकेडस तोडून पंचगंगेत विसर्जित केल्या गणेशमूर्तीं video

पर्यावरणपुरक विसर्जनाला खो  ...

अनाथांची माय, सिंधुताईचा कष्टप्रद प्रवास देखाव्यात उमटला, रत्नागिरीतील मयूर भितळे यांचा दीड महिन्यापासून प्रयत्न - Marathi News | Mother of Orphans, Sindhutai Sakpal's arduous journey is shown in the scene in ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :अनाथांची माय, सिंधुताईचा कष्टप्रद प्रवास देखाव्यात उमटला, रत्नागिरीतील मयूर भितळे यांचा दीड महिन्यापासून प्रयत्न

चलचित्र देखावा परिसरात ठरतोय आकर्षण  ...