लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गणेश मंडळ 2019

गणेश मंडळ 2019

Ganesh mandal 2019, Latest Marathi News

'गणेशोत्सवात अतिरेकी कारवायांची शक्यता नाकारता येत नाही'  - Marathi News | 'possibility of extremist activity in Ganeshotsav', Says goa police | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'गणेशोत्सवात अतिरेकी कारवायांची शक्यता नाकारता येत नाही' 

लोकांनीही सतर्क रहावे. संशयास्पद हालचाली दिसल्यास लोकांनी त्वरित पोलिसांना माहिती द्यावी. ...

परवानगीसाठी गणेश मंडळांची अडवणूक : झोनस्तरावर यंत्रणा सक्षम नाही - Marathi News | Obstruction to Ganesh mandals for permission: Zoning level system not competent | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :परवानगीसाठी गणेश मंडळांची अडवणूक : झोनस्तरावर यंत्रणा सक्षम नाही

गणरायाचे आगमन पाच दिवसावर आले असतानाही महापालिकेची झोनस्तरावर यंत्रणा सक्षमपणे कार्यरत नसल्याने गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ...

गोव्यात 200 हून अधिक सार्वजनिक गणपती, कोट्यवधी रुपयांची उलाढाल  - Marathi News | More than 200 public Ganpatis in Goa, worth crores of rupees by ganesh mandal | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात 200 हून अधिक सार्वजनिक गणपती, कोट्यवधी रुपयांची उलाढाल 

लिंगभाट, पर्रा येथील सार्वजनिक गणेशोत्सव सर्वात जुना असून गेल्या 73 वर्षांची परंपरा या गणेशोत्सवाला आहे. ...

Ganesh Festival 2019 : पुण्यातील मानाचे पाच गणपती आणि त्यांचा इतिहास! - Marathi News | Ganesh Festival Special 2019 : History of manache 5 ganpati in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ganesh Festival 2019 : पुण्यातील मानाचे पाच गणपती आणि त्यांचा इतिहास!

संपूर्ण भारतात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. कारण सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात टिळकांनी याच शहरातून केली. पण सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होण्याआधीपासूनच पुण्यात काही गणपती लोकप्रिय होते. ...

तेजुकायाची २२ फुटी कागदी लगद्याची गणेशमूर्ती - Marathi News | Ganesh idol of Tejukaya 3 foot paper pulp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तेजुकायाची २२ फुटी कागदी लगद्याची गणेशमूर्ती

मार्च महिन्यापासून सुरू होते काम : वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये होणार नोंद ...

भारत-पाक बॉर्डरचा राजा...चालला जम्मू काश्मीरला; मुंबईतून गणपती बाप्पा झाले रवाना   - Marathi News | King of the Indo-Pak border, Ganpati Idols Placed In Poonch Near Loc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारत-पाक बॉर्डरचा राजा...चालला जम्मू काश्मीरला; मुंबईतून गणपती बाप्पा झाले रवाना  

सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी आणि नागरिकांमध्ये भयमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी हा सण साजरा केला जातो ...

Mulund Raja 2019: मुलूंडचा राजा ! गणपती माझा नाचत आला... - Marathi News | Ganapati came to my dance in mumbai, mulundcha Raja | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Mulund Raja 2019: मुलूंडचा राजा ! गणपती माझा नाचत आला...

पुण्यात मुदत संपल्यानंतर आली २१० गणेश मंडळांना जाग - Marathi News | 210 Ganesh mandal awoke after the expiry of the deadline in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मुदत संपल्यानंतर आली २१० गणेश मंडळांना जाग

मंडप टाकणे, कमानी उभारणे, देखावे तयार करण्यासाठी गणेश मंडळांची लगबग सुरू आहे. ...