लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणेश चतुर्थी २०२४

Ganpati Festival 2024

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
उकडीच्या मोदकाची ऑर्डर यंदा दुप्पट, महागाईची बसली नाही झळ - Marathi News | in mumbai ganeshotsav 2024 the order of ukdi modaka has doubled this year inflation has not increased | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उकडीच्या मोदकाची ऑर्डर यंदा दुप्पट, महागाईची बसली नाही झळ

भाजीपाल्याच्या किमती रॉकेटसारख्या वर गेलेल्या असताना बाप्पांच्या आवडत्या उकडीच्या मोदकाला मात्र महागाईची झळ लागलेली नाही. ...

यंदा गणपतीचे दर्शन ‘बेस्ट’ होणार, रात्री ११ ते सकाळी ६ दरम्यान २४ विशेष बस सेवा  - Marathi News | in mumbai ganeshotsav 2024 best bus administration has decided to start 24 special bus service from 11 pm to 6 am devotee can get bappa darshan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यंदा गणपतीचे दर्शन ‘बेस्ट’ होणार, रात्री ११ ते सकाळी ६ दरम्यान २४ विशेष बस सेवा 

गणेशोत्सवात भाविकांना रात्रीच्या वेळेत बाप्पाचे दर्शन घेता यावे, यासाठी बेस्ट प्रशासनाने रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत २४ विशेष बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

दादरचे फुलमार्केट २०० कोटी रुपयांचे, गणपतीच्या दिवसांत मोठी उलाढाल अपेक्षित, खरेदीसाठी झुंबड - Marathi News | in mumbai dadar flower market worth rs 200 crore huge turnover expected during ganapati days crowd for buying flowers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादरचे फुलमार्केट २०० कोटी रुपयांचे, गणपतीच्या दिवसांत मोठी उलाढाल अपेक्षित, खरेदीसाठी झुंबड

गणेशोत्सवासाठी अवघी मुंबापुरी सजली असून, आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाला रंगीबेरंगी फुलापानांची आरास करण्यासाठी भाविकांनी दादरच्या फुलमार्केटमध्ये खरेदीसाठी गर्दी केली आहे. ...

गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी मंत्री रवींद्र चव्हाणांनी दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | Minister Ravindra Chavan gave important information for citizens going to Konkan during Ganeshotsav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी मंत्री रवींद्र चव्हाणांनी दिली महत्त्वाची माहिती

गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या गाड्यांसाठी १९ सप्टेंबरपर्यंत टोलमाफी करण्यात आली आहे, अशी माहिती चव्हाण यांनी यावेळी दिली.   ...

बेसन कच्चं राहून लाडू टाळूला चिकटतो? १ खास युक्ती- घ्या खमंग लाडूंची सोपी रेसिपी - Marathi News | how to make besan ladoo, simple recipe of besan ladoo in marathi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बेसन कच्चं राहून लाडू टाळूला चिकटतो? १ खास युक्ती- घ्या खमंग लाडूंची सोपी रेसिपी

How To Make Besan Ladoo: बेसन कच्चं राहिलं तर लाडू टाळूला चिकटतो. म्हणूनच बेसन लाडू करण्याची ही एक खास रेसिपी बघा... यामध्ये आपण बेसन विकत न आणता घरीच कसं करायचं ते पाहणार आहोत. (simple recipe of besan ladoo in marathi) ...

Lalbaugcha Raja 2024 First Look २० किलो सोन्याचा मुकूट, काशी विश्वनाथ मंदिराची थीम; पाहा, लालबागच्या राजाची पहिली झलक - Marathi News | lalbaugcha raja 2024 first look mumbai ganesh chaturthi ganesh utsav 2024 lalbaugcha raja pahili jhalak see photos | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :२० किलो सोन्याचा मुकूट, काशी विश्वनाथ मंदिराची थीम; पाहा, लालबागच्या राजाची पहिली झलक

Lalbaugcha Raja 2024 First Look: कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आणि दरवर्षीप्रमाणे उत्सुकता असलेल्या लालबागच्या राजाची पहिली झलक समोर आली. पाहा, मनमोहक स्वरुप असलेल्या राजाचे काही अप्रतिम फोटो... ...

प्रसिद्ध गायक पद्मश्री कैलाश खेर यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा - Marathi News | bhausaheb rangari bappa pran pratishtha will be done by famous singer padmashri kailash kher | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रसिद्ध गायक पद्मश्री कैलाश खेर यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा

- वाजत-गाजत निघणार बाप्पाची मिरवणूक ...

सांगलीत कृष्णा नदीत दोघे युवक बुडाले; गतवर्षीची गणेशमूर्ती विसर्जनावेळी दुर्घटना - Marathi News | two youths drowned in krishna river in sangli  | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत कृष्णा नदीत दोघे युवक बुडाले; गतवर्षीची गणेशमूर्ती विसर्जनावेळी दुर्घटना

अंधारानंतर शोध मोहिम थांबवली. ...