लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणेश चतुर्थी २०२४

Ganpati Festival 2024

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
विसर्जन मिरवणूकीपुरते पक्षभेदाचेही विसर्जन, मोहोळ-पवार एकत्र - Marathi News | dissolution of party differences for ganesh visarjan 2024 murlidhar mohol and ajit pawar came together | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विसर्जन मिरवणूकीपुरते पक्षभेदाचेही विसर्जन, मोहोळ-पवार एकत्र

जिलेबी फाफडा आणि वडापाव बरोबरच पेढेही ...

गणपती बाप्पाच्या लाडूचा 30 लाख रुपयांना लिलाव, भाजप नेत्यानं लावली बोली; काय आहे यात खास? - Marathi News | Ganpati Bappa's laddoos auctioned for Rs 30 lakh, BJP leader bids; What is special about it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गणपती बाप्पाच्या लाडूचा 30 लाख रुपयांना लिलाव, भाजप नेत्यानं लावली बोली; काय आहे यात खास?

तेलंगणातील बाळापूर गणेश मंदिरातील लाडूंच्या लिलावात मंगळवारी 30.1 लाख रुपयांची विक्रमी बोली लावली गेली. येतील गणेश उत्सवाचे एक प्रमुख ... ...

बाप्पा लवकर या... अशी साद घालत अकोलेकरांकडून बाप्पाला भावपूर्ण निरोप  - Marathi News | Bappa come soon emotional farewell from Akolekar to Bappa  | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बाप्पा लवकर या... अशी साद घालत अकोलेकरांकडून बाप्पाला भावपूर्ण निरोप 

गणेश विसर्जनाचा दुपारी बारा वाजेपर्यंतच मुहूर्त असल्याने 17 सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजता पासून नागरिकांची गणेश विसर्जनासाठी लगबग सुरू होती. ...

श्री गणेशोत्सव मंडळांकडून विविध प्रात्यक्षिके सादर, अघोरी नृत्याने वेधले आबालवृध्दांचे लक्ष - Marathi News | Various demonstrations were presented by Shree Ganeshotsav Mandals, Aghori dance attracted the attention of young and old | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :श्री गणेशोत्सव मंडळांकडून विविध प्रात्यक्षिके सादर, अघोरी नृत्याने वेधले आबालवृध्दांचे लक्ष

गणेश विसर्जन मिरवणुकीत वंदेमातरम गणेशोत्सव मंडळाने हरियाणा येथील अघोरी नृत्य पथकाला पाचारण केले. ...

“गणपती बुद्धीची देवता, सर्वांत जास्त गरज आहे त्यांना बुद्धी द्यावी”: देवेंद्र फडणवीस - Marathi News | bjp dcm devendra fadnavis reaction after ganesh visarjan 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“गणपती बुद्धीची देवता, सर्वांत जास्त गरज आहे त्यांना बुद्धी द्यावी”: देवेंद्र फडणवीस

BJP DCM Devendra Fadnavis News: जनतेच्या सर्व चिंता-विघ्ने दूर करावे आणि पुढच्या वर्षी अशाच प्रकारे हसत खेळत आनंद घेऊन लवकर यावे, अशी प्रार्थना गणरायाकडे केली, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

खामगावात श्री गणेश विसर्जन मिरवणुकीस शांततेत सुरूवात - Marathi News | Shri Ganesha Visarjan procession started peacefully in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात श्री गणेश विसर्जन मिरवणुकीस शांततेत सुरूवात

खामगावात चोख पोलिस बंदोबस्त : लाकडी गणेशाचे आगमन झाल्यानंतर मिरवणुकीस प्रारंभ ...

गुलालाची उधळण, ढोल ताशा लेझीमचा गजर; मानाचा तिसरा पुण्याचा राजा गुरुजी तालीम मंडळाच्या मिरवणुकीचा जल्लोष  - Marathi News | The jubilation of the procession of Guruji Talim Mandal ganpati of Pune  | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुलालाची उधळण, ढोल ताशा लेझीमचा गजर; मानाचा तिसरा पुण्याचा राजा गुरुजी तालीम मंडळाच्या मिरवणुकीचा जल्लोष 

नादब्रह्म ढोल ताशा पथकाने आकर्षक वादन करत भाविकांचे लक्ष वेधून घेतले.  ...

रामजी की निकली सवारी, ठेका धरत मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरीची जल्लोषात मिरवणूक सुरू  - Marathi News | the procession of Tambadi Jogeshwari ganpati starts in jubilation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रामजी की निकली सवारी, ठेका धरत मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरीची जल्लोषात मिरवणूक सुरू 

सकाळी १०:३० वाजता टिळक पुतळा (महात्मा फुले मंडई) येथून मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. ...