लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणेश चतुर्थी २०२४

Ganpati Festival 2024

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’; गौरी-गणपतीला भक्तीभावाने निरोप - Marathi News | Ganpati Bappa Morya come early next year visarjan to Gauri Ganpati with devotion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’; गौरी-गणपतीला भक्तीभावाने निरोप

घराण्याच्या कुळाचारानुसार गौरींचे मुखवटे हलवून विसर्जन करण्यात आले, त्यानंतर गणपतीचे विसर्जन करण्यात आले ...

Sangli: वडाच्या झाडावर विसावले गणपती बाप्पा, पर्यावरण संवर्धनाचा संदेश - Marathi News | Jai Hanuman Ganeshotsav Mandal at Gundevadi in Miraj taluka installed Ganesha idol on a Banyan tree | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: वडाच्या झाडावर विसावले गणपती बाप्पा, पर्यावरण संवर्धनाचा संदेश

१५ वर्षांपासून गुंडेवाडी (ता. मिरज) येथील जय हनुमान गणेशोत्सव मंडळाचा उपक्रम   ...

कोल्हापुरात पर्यावरणपूरक विसर्जनास खो; पंचगंगा नदीत थेट मूर्ती विसर्जन, मूर्ती दान करण्याचाही राखला 'मान' - Marathi News | Eco friendly immersion basin in Kolhapur; idol immersion in Panchganga river | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात पर्यावरणपूरक विसर्जनास खो; पंचगंगा नदीत थेट मूर्ती विसर्जन, मूर्ती दान करण्याचाही राखला 'मान'

हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी बॅरिकेड्स हटविले ...

Ganesh Chaturthi 2024: चेंगराचेंगरीत न अडकताही 'या' दोन मार्गांनी होऊ शकते बाप्पाची कृपा! - Marathi News | Ganesh Chaturthi 2024: Bappa's grace can be possible in two ways without getting stuck in a stampede! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ganesh Chaturthi 2024: चेंगराचेंगरीत न अडकताही 'या' दोन मार्गांनी होऊ शकते बाप्पाची कृपा!

Ganesh Chaturthi 2024: गर्दीमुळे प्रख्यात गणपतींचे दर्शन घेता आले नाही? नाराज होऊ नका; 'या' दोन गोष्टी लक्षात ठेवा! ...

Ganesh Chaturtthi 2024: आरती झाल्यावर आपण मंत्रपुष्पांजली म्हणतो; तिचे उच्चार आणि अर्थ जाणून घ्या! - Marathi News | Ganesh Chaturtthi 2024: After Aarti we say Mantrapushpanjali; Learn its pronunciation and meaning! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ganesh Chaturtthi 2024: आरती झाल्यावर आपण मंत्रपुष्पांजली म्हणतो; तिचे उच्चार आणि अर्थ जाणून घ्या!

Ganesh Chaturthi 2024: मंत्रपुष्पांजली हा केवळ श्लोक नाही तर, राष्ट्रीय प्रार्थना म्हणावी इतका तिचा अर्थ सुंदर आणि प्रेरणादायी आहे; सविस्तर वाचा. ...

कार्यकर्ते नाचात मग्न..पोलिस बंदोबस्तात व्यग्र..; पण कोणीही धन्यवाद देणार नाही - Marathi News | Special Article Mumbai Police busy with security arrangements for hours during Ganeshotsav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कार्यकर्ते नाचात मग्न..पोलिस बंदोबस्तात व्यग्र..; पण कोणीही धन्यवाद देणार नाही

४८ तासांहून अधिक काळ ड्यूटीवरील पोलिसांना हवे आहे फक्त तुमचे स्माइल आणि थँक्यू ...

महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाच्या इतिहासात पहिल्यांदाच तालवाद्यात झाले रेकॉर्ड - Marathi News | For the first time in the history of Ganeshotsav of Maharashtra, there was a record in Dhol Tasha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाच्या इतिहासात पहिल्यांदाच तालवाद्यात झाले रेकॉर्ड

‘लोकमत’च्या माध्यमातून ढोलताशाची विश्वगर्जना ...

यंदाचे गणेश विसर्जन दणक्यात; ढोल-ताशा वादनावरील निर्बंधांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती - Marathi News | The Supreme Court stayed the NGT order that dhol-tasha-zanj teams should not have more than 30 members in ganesh immersion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यंदाचे गणेश विसर्जन दणक्यात; ढोल-ताशा वादनावरील निर्बंधांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती

‘एनजीटी’ने ढोल-ताशा-झांज पथकांमध्ये ३० पेक्षा अधिक सदस्य असणार नाहीत, असे आदेश दिले होते, ‘एनजीटी’ने घातलेल्या निर्बंधांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती ...