लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गणपतराव देशमुख

गणपतराव देशमुख

Ganpatrao deshmukh, Latest Marathi News

सांगोला तालुक्यातून प्रस्ताव आल्यास दोन दिवसांत टँकर सुरू करू - आ. गणपतराव देशमुख यांची आश्वासन - Marathi News | If the proposal is received from Sangola taluka, start the tanker in two days. Assurance of Ganpatrao Deshmukh | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सांगोला तालुक्यातून प्रस्ताव आल्यास दोन दिवसांत टँकर सुरू करू - आ. गणपतराव देशमुख यांची आश्वासन

सांगोला तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई आढावा बैठक आ. गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. ...

शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य अधिवेशनाचा समारोप - Marathi News | Farmer Labor Party Concludes State Convention | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य अधिवेशनाचा समारोप

मार्क्सवाद स्वीकाल्याशिवाय शोषित, वंचित आणि पीडितांची प्रगती शक्य नाही. शेतकरी कामगार पक्षाची उभारणी चळवळीतून झाली आहे. त्यामुळे २०१९ पर्यंत शेकाप हा तरुणांचा पक्ष करायचा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मताने राज्य व केंद्रातील सरकार काम करीत आहे. ...

धनगर समाजाची फसवणूक करतायत की काय? गणपतराव देशमुख यांची खंत - Marathi News | What is deceiving Dhangar society? Ganpatrao Deshmukh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धनगर समाजाची फसवणूक करतायत की काय? गणपतराव देशमुख यांची खंत

उरलेले आयुष्य राज्यातील दुष्काळ हटवण्यासाठी आणि धनगर आरक्षण मिळण्याच्या प्रश्नासाठी : आमदार गणपतराव देशमुख ...

नगर जिल्ह्यात लाल रंग भगवा कधी झाला हे समजलेच नाही - शरद पवार - Marathi News | Sharad Pawar did not even know when the color red was saffron in the city | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर जिल्ह्यात लाल रंग भगवा कधी झाला हे समजलेच नाही - शरद पवार

पूर्वी नगर जिल्हा लाल बावट्यांचा बालेकिल्ला होता. पण पुढे लाल रंगाचा भगवा रंग कधी झाला, हे समजलेच नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगर जिल्ह्याच्या बदललेल्या राजकीय धृवीकरणावर बोट ठेवले. ...

विधीमंडळातील सर्वात ज्येष्ठ आमदार जेव्हा एसटी बसने प्रवास करतात... - Marathi News | Most senior MLAs of the legislature travel by ST buses ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधीमंडळातील सर्वात ज्येष्ठ आमदार जेव्हा एसटी बसने प्रवास करतात...

गणपतराव हे सभागृहातील सर्वात ज्येष्ठ सदस्य. ते नागपुरात येताना एसटीने आले आहेत. त्यांचे सध्याचे वय ९१ वर्षाचे आहे. ...