लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कचरा प्रश्न

कचरा प्रश्न

Garbage disposal issue, Latest Marathi News

कनककडून २४ कोटी वसुलणार : न्यायालयाचा दणका - Marathi News | 24 crore to be recovered from Kanak: Court hammered | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कनककडून २४ कोटी वसुलणार : न्यायालयाचा दणका

ऑर्बिटेटर आर.सी.चव्हाण यांनी महापालिकेच्या बाजूने निर्णय दिल्याने कनककडून रक्कम वसूल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

अखेर कचरा बकेट खरेदी बंद होणार - Marathi News | Eventually the garbage bucket purchase will stop | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर कचरा बकेट खरेदी बंद होणार

दरवर्षी बहुतेक नगरसेवकांकडून दहा-दहा लाख रुपयांचा निधी केवळ ओला-सुका कचरा वेगळा करण्यासाठी नागरिकांना बकेटचे वाटप करण्यात येते. ...

सावध व्हा! समुद्राने फेकला तब्बल 188 मेट्रिक टन कचरा - Marathi News | Beware! BMC picked up 188 metric tons of waste from sea | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सावध व्हा! समुद्राने फेकला तब्बल 188 मेट्रिक टन कचरा

दरवर्षी पाऊस पडला की मुंबई तुंबण्याचा आपण सारेच अनुभव घेतो. मात्र, यानंतर वर्षभरात समुद्रात किती कचरा फेकला जातो याचा विचार करत नाही. ...

घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यात मनपाला अपयश - Marathi News | Municipal failure to dispose of solid waste | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यात मनपाला अपयश

अ‍ॅड. नेहा दुबे : महापौर, आयुक्तांवर फौजदारी खटला दाखल करावा ...

अस्वच्छता करणाऱ्यांना ५० लाखांचा दंड - Marathi News | A fine of Rs 50 lack for garbage in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अस्वच्छता करणाऱ्यांना ५० लाखांचा दंड

कचरामुक्त मुंबई अभियान : २४ विभाग कार्यालयांमध्ये क्लीनअप मार्शल एजन्सींची नेमणूक ...

फोमेन्तोने प्रकल्प बंद केल्यास मडगावच्या कचऱ्याचे काय होणार? - Marathi News | WHAT WILL HAPPEN OF MARGAO GARBAGE IF FOMENTO SHUTS DOWN THE TREATMENT PLANT | Latest goa News at Lokmat.com

गोवा :फोमेन्तोने प्रकल्प बंद केल्यास मडगावच्या कचऱ्याचे काय होणार?

गोव्याची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या मडगाव शहराला सध्या कचऱ्याच्या समस्येने ग्रासले आहे. ...

नागपुरातील बुटीबोरी औद्योगिक वसाहतीचा कचरा वेणा नदीत - Marathi News | The waste of Butibori Industrial Estate in Nagpur in the Veena river | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील बुटीबोरी औद्योगिक वसाहतीचा कचरा वेणा नदीत

शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मोठी जागा मिळत नसल्याने बुटीबोरी नगरपरिषदेला शहरात रोज जमा होणारा कचरा वेणा नदीच्या काठावर टाकावा लागतो आहे. ...

कचरा द्या अन् पोटभर जेवा; तुम्हालाही वाटेल 'या' अनोख्या कॅफेचा हेवा - Marathi News | national india first garbage cafe opens in chattisgarh offers food in exchange of plastic waste | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कचरा द्या अन् पोटभर जेवा; तुम्हालाही वाटेल 'या' अनोख्या कॅफेचा हेवा

पर्यावरणाचे होणारे नुकसान रोखण्यासाठी छत्तीसगडमध्ये एक अनोखी शक्कल लढवण्यात आली आहे. ...