लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कचरा प्रश्न

कचरा प्रश्न

Garbage disposal issue, Latest Marathi News

पर्यावरणपूरक पर्याय; औरंगाबादकरांचा कल वाढतोय ‘बायोवेस्ट’कडे! - Marathi News | Eco-friendly options; Aurangabadkar's trend towards BioVest! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पर्यावरणपूरक पर्याय; औरंगाबादकरांचा कल वाढतोय ‘बायोवेस्ट’कडे!

हॉटेल आणि मॉल संस्कृतीने घेतला पुढाकार, प्लास्टिकला पर्याय म्हणून पाहिले जातेय ...

चौगाव बर्डी परिसरातील नागरिक कचरा डेपोमुळे त्रस्त - Marathi News |  Civil garbage depot in Chaugaon Birdi area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चौगाव बर्डी परिसरातील नागरिक कचरा डेपोमुळे त्रस्त

सटाणा : शहरातील चौगाव रोड परिसरातील नववसाहतीसह चौगाव बर्डी परिसरातील रहिवाशी कचरा डेपोमुळे त्रस्त झाले आहेत. आम्ही गरीब आदिवाशी, मातंग समाजाचे असल्यामुळेच आमच्या दाराशेजारी कचरा डेपो तयार केला आहे. पुरोगामी महाराष्ट्रात आजही आम्हाला अशा मरणयातना सोसा ...

डेपोत कचरा टाकण्यास वडारवस्तीचा विरोध - Marathi News | Opposition to cast leprosy | Latest beed News at Lokmat.com

बीड :डेपोत कचरा टाकण्यास वडारवस्तीचा विरोध

शहरातील कचरा डेपोमुळे प्रदूषणात वाढ होऊन वस्तीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बुधवारी डेपोच्या गेटवर कचरा घेऊन गेलेल्या घंटा गाड्या वडार वस्तीतील लोकांनी अडवून विरोध केला. गाड्याच्या चालकांनी त्यांच्याशी हुज्जत घातली. ...

कचरा संकलन कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन - Marathi News |  Movement of employees of the garbage collection company | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कचरा संकलन कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन

शहरातील कचरा संकलन आणि वाहतुकीचे काम करणाºया बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी पगारासाठी आंदोलन केले. हे आंदोलन थांबत नाही तर दुसºया दिवशी म्हणजेच मंगळवारी पुन्हा तीन झोनमधील कंपनीच्या कामगारांनी पगारासाठी आंदोलन छेड ...

नुसताच गाजावाजा : पालिकेच्या बायोगॅसचे ‘दिवे’ पेटलेच नाहीत... - Marathi News | lights ondepend on biogas have not started ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नुसताच गाजावाजा : पालिकेच्या बायोगॅसचे ‘दिवे’ पेटलेच नाहीत...

बायोगॅस निर्मितीमधून प्रत्येकी १०० पथदिवे रोज लावले जातात असा दावा प्रशासनाने केला आहे. परंतू, विद्यूत विभागाच्या सूत्रांनी अद्याप एकही दिवा अशा प्रकारे लागला नसल्याचे स्पष्ट केले आहे. ...

नागपूरचा कचरा जबलपूरला जाणार - Marathi News | Nagpur's garbage will go to Jabalpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरचा कचरा जबलपूरला जाणार

भांडेवाडी येथील डम्पिंग यार्ड परिसरातील नागरिक दुर्गंधीमुळे त्रस्त आहेत. डम्पिंग यार्ड शहराबाहेर नेण्याची मागणी केली जात आहे. दुसरीकडे डम्पिंग यार्डमध्ये कचऱ्याचा मोठा डोंगर उभा राहिला असून कचरा कुठे साठवावा, असा प्रश्न महापालिका प्रशासनाला पडला आहे. ...

प्रक्रिया न करता कचरा टाकणाऱ्या मंगलकार्यालयांवर महापालिकेची कारवाई  - Marathi News | Municipal corporation's action on marriage halls who are through garbage without processing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रक्रिया न करता कचरा टाकणाऱ्या मंगलकार्यालयांवर महापालिकेची कारवाई 

कोणतीही प्रक्रिया न करता शेकडो किलो कचरा टाकणाऱ्या शहरातील मंगल कार्यालयांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे मंगल कार्यालयांच्या व्यवस्थापनाने धडा घेण्याची वेळ आली आहे.  ...

खाजगी कंपनी नेमूनही कचरा संकलनाचा खर्च जास्तच - Marathi News | The cost of garbage collection is even higher by the appointment of a private company | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खाजगी कंपनी नेमूनही कचरा संकलनाचा खर्च जास्तच

बिल पाहून मनपा अधिकारीही क्षणभर अवाक् झाले आहेत. ...