लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कचरा प्रश्न

कचरा प्रश्न

Garbage disposal issue, Latest Marathi News

...तर मनपा कचऱ्याची ‘वर्षपूर्ती’ साजरी करील; खंडपीठाची सक्त नाराजी - Marathi News | ... will celebrate the 'anniversary' of the municipal waste; Justice Benazir Bhutto | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :...तर मनपा कचऱ्याची ‘वर्षपूर्ती’ साजरी करील; खंडपीठाची सक्त नाराजी

कचऱ्याची विल्हेवाट लावली नाही तर महापालिका कचऱ्याची ‘वर्षपूर्ती’ साजरी करील, अशा शब्दात खंडपीठाने महापालिकेची कानउघाडणी केली. ...

राज्यात उभे राहताहेत कचऱ्याचे डोंगर; डम्पिंगसाठी वर्षाला ३,५०० कोटी खर्च - Marathi News | The trash can stand in the state; Spending Rs 3,500 crore per year for dumping | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात उभे राहताहेत कचऱ्याचे डोंगर; डम्पिंगसाठी वर्षाला ३,५०० कोटी खर्च

महाराष्ट्राच्या महानगरांमध्ये कच-याचे डोंगर तयार होत असून, सत्तावीस महापालिकांच्या क्षेत्रात दररोज १९ हजार टनांहून अधिक टन घनकचरा गोळा होतो ...

कचरा प्रक्रियेत औरंगाबाद मनपाचे ‘विघ्न’ - Marathi News | Aurangabad Municipal Corporation's 'Woes' in Garbage Process | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कचरा प्रक्रियेत औरंगाबाद मनपाचे ‘विघ्न’

कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिका प्रशासनच ‘विघ्न’ निर्माण करीत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. चिकलठाणा, रमानगर, जकात नाका येथे कचºयावर प्रक्रिया करणारी मशिनरी मागील एक महिन्यापासून पडून आहे. महापालिका प्रशासनाला साधे शेड उभारता आलेले ना ...

बीडच्या घंटागाडीवरील ‘भोंगा’ वाजतोय राज्यभर ! पालिकेकडून जनजागृतीसाठीचे पुढचे पाऊल - Marathi News | 'Bhonga' on the Garbage vehicle decision applied in state! The next step for awareness from the Municipal Corporation | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडच्या घंटागाडीवरील ‘भोंगा’ वाजतोय राज्यभर ! पालिकेकडून जनजागृतीसाठीचे पुढचे पाऊल

दोन वर्षांपूर्वी बीड नगर पालिकेने घंटागाडीवर भोंगा बसवून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. ...

सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रातील बांधकाम बंदी उठवली - Marathi News | Supreme court lifts ban on construction in Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रातील बांधकाम बंदी उठवली

घन कचरा व्यवस्थापनाबद्दलचं धोरण राज्य सरकारकडून न्यायालयात सादर ...

कोल्हापूर :  आधुनिक तंत्रज्ञानाचा घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया केंद्रासाठी आयुक्तांना भेटणार - Marathi News | Kolhapur: Modern technology will meet the commissioners for solid waste management process | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :  आधुनिक तंत्रज्ञानाचा घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया केंद्रासाठी आयुक्तांना भेटणार

घनकचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातील ऊर्जा व तत्सम इंधन बनविणारे तंत्रज्ञान आंतरराष्ट्रीय  पातळीवर उपलब्ध आहे. त्यावर आधारित सुमारे ५० कोटी रुपये खर्च असणारे हे प्रक्रिया केंद्र कोल्हापूर जिल्ह्यात उभारणे आवश्यक आहे. ...

औरंगाबाद शहरातील संपूर्ण कचरा उचलण्यासाठी कंपनी नियुक्त - Marathi News | Company appointed to pick up entire garbage in Aurangabad city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद शहरातील संपूर्ण कचरा उचलण्यासाठी कंपनी नियुक्त

शहरातील प्रत्येक मालमत्ताधारकांकडून कचरा जमा करण्यासाठी महापालिकेने बंगळुरू येथील कंपनी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

परभणी महानगरपालिका : बांधकाम परवान्याकडे नागरिकांचीच पाठ - Marathi News | Parbhani Municipal Corporation: Lessons for construction license | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी महानगरपालिका : बांधकाम परवान्याकडे नागरिकांचीच पाठ

सर्वोच्च न्यायालयाने घनकचऱ्याच्या व्यवस्थेवरून राज्य सरकारला बांधकाम परवाने बंद करण्याचे आदेश दिले असताना परभणी शहरात मात्र नागरिकांनीच बांधकाम परवाना घेण्याकडे गेल्या महिनाभरापासून पाठ फिरविली असल्याचे समोर आले आहे़ ...