लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बागकाम टिप्स

Gardening Tips in Marathi

Gardening tips, Latest Marathi News

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.
Read More
घरातल्या लहानशा कुंडीत लावा वेलचीचे रोप, सुगंधी वेलची मिळेल घरबसल्या-पाहा रोप लावायचं कसं.. - Marathi News | How To Grow Cardamom Plant At Home : How To Grow Cardomom At Home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरातल्या लहानशा कुंडीत लावा वेलचीचे रोप, सुगंधी वेलची मिळेल घरबसल्या-पाहा रोप लावायचं कसं..

How To Grow Cardamom Plant At Home : अनेकदा बाजारातून आणलेली वेलची सुकलेली असते.  अशावेळी वेलचीची योग्य चव कळून येत नाही. ...

गोकर्णाच्या वेलीला फुलंच येत नाहीत? चमचाभर तुरटीचा 'हा' उपाय करा, वेलीवर दिसतील फुलंच फुलं - Marathi News | best home remedies for getting maximum flowers from aparajita plant, remedies for the fast growth of gokarn, use of alum or phitkari for the growth of aparajita | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गोकर्णाच्या वेलीला फुलंच येत नाहीत? चमचाभर तुरटीचा 'हा' उपाय करा, वेलीवर दिसतील फुलंच फुलं

Gardening Tips For Aparajita Plant: गोकर्णाचा वेल नुसताच वाढत असेल, त्याला म्हणावी तशी फुलं येत नसतील तर हा एक सोपा उपाय करून पाहा...(best home remedies for getting maximum flowers from aparajita plant) ...

मनी प्लांटला द्या ३ प्रकारचं पाणी! छोट्याशा कुंडीतही भरपूर वाढेल, हिरवागार- भरगच्च दिसेल... - Marathi News | best home made fertilizer for money plant, 3 tips for the fast growth of money plant, how to make money plant bushy and green | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मनी प्लांटला द्या ३ प्रकारचं पाणी! छोट्याशा कुंडीतही भरपूर वाढेल, हिरवागार- भरगच्च दिसेल...

Best Home Made Fertilizer For Money Plant: मनी प्लांटची वाढ चांगली होत नसेल तर त्यासाठी हा एक सोपा उपाय करून पाहा... (3 tips for the fast growth of money plant) ...

रासायनिक खत कशाला? नारळाच्या शेंड्यांचा करा 'असा' वापर; कुंडीतली रोपं वाढतील जोमाने - Marathi News | What makes coconut shell as a fertilizer? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रासायनिक खत कशाला? नारळाच्या शेंड्यांचा करा 'असा' वापर; कुंडीतली रोपं वाढतील जोमाने

What makes coconut shell as a fertilizer? : नारळाच्या सालीमुळे झाडाची योग्य वाढ होईल..ते कसे पाहा.. ...

भर पावसाळ्यातही तुमची बाग फुलेना? पानं पिवळी पडली? ४ चुका टाळा- मस्त बहरतील रोपं - Marathi News | 4 most common gardening mistakes in monsoon, how to take care of plants in monsoon? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भर पावसाळ्यातही तुमची बाग फुलेना? पानं पिवळी पडली? ४ चुका टाळा- मस्त बहरतील रोपं

4 Most Common Gardening Mistakes In Monsoon: ऐन पावसाळ्यातही तुमची बाग म्हणावी तशी बहरली नसेल तर या काही चुका टाळा.... ...

केळ्याचं साल फेकून देता? केळ्याच्या सालीनं ५ कामं होतील सोपी, रोपाला फुलंही भराभर येतील - Marathi News | 5 Amazing Uses Of Banana Peels Good For Skin Tips And Tricks, Gardening Tips | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :केळ्याचं साल फेकून देता? केळ्याच्या सालीनं ५ कामं होतील सोपी, रोपाला फुलंही भराभर येतील

5 Amazing Uses Of Banana Peels : केळ्याच्या सालीत एंटी ऑक्सिडेंट्स असतात. ज्यामुळे त्वचा मुलायम आणि चमकदार राहण्यास मदत होते. ...

छोट्याशा कुंडीत लावा विड्याच्या पानाचा सुंदर वेल, ५ गोष्टी वेल वाढेल झरझर-घरात येईल समृद् - Marathi News | How To Grow Betel leaf Plant From Leaf | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :छोट्याशा कुंडीत लावा विड्याच्या पानाचा सुंदर वेल, ५ गोष्टी वेल वाढेल झरझर-घरात येईल समृद्

How To Grow Betel leaf Plant From Leaf : नागवेलीचे वेल अतिशय नाजूक असतो, काळजी घेतली तर सुंदर वाढतो ...

तुळस वाळली-पानं कमी काड्यांचीच गर्दी? किचनमधली १ वस्तू कुंडीत घाला, भराभर वाढेल तुळस - Marathi News | How To Grow Tulsi Plant At Home : Natural Fertilizer For Tulsi Plant Homemade Fertilizer for Tulsi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुळस वाळली-पानं कमी काड्यांचीच गर्दी? किचनमधली १ वस्तू कुंडीत घाला, भराभर वाढेल तुळस

How To Grow Tulsi Plant At Home : कोणत्याही ऋतूत तुळस लावली तरी थोडीच वाढते नंतर तुळशीला पानंच येत नाहीत अशी अनेकांची तक्रार असते. ...