शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बागकाम टिप्स

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

Read more

सखी : नर्सरीतून आणलेलं हिरवंगार रोप कुंडीत लावताच सुकतं? बघा कुंडीत रोप लावण्याची योग्य पद्धत

सखी : झाडाची वाढ खुंटली-पानं फुलं गळतात? कुंडीतल्या मातीत करा 'या' भाजीच्या सालांचा वापर; झाड बहरेल..

सखी : पाऊस जवळ आला, कुंडी भरली का? कुंडी भरताना लक्षात ठेवा १० गोष्टी- बागकामाची पहिली पायरी

सखी : बेडरुममध्ये ठेवा कोरफड, शांत झोप येण्यासह मिळेल भरपूर ऑक्सिजन, ४ फायदे-घरात वाटेल फ्रेश

सखी : कडीपत्त्याचे रोप वारंवार सुकते? कुंडीतल्या मातीत ‘या’ धान्याचं पाणी घाला; सुगंधी कडीपत्त्याची खात्री

सखी : जास्वंदाला फुलंच येत नाही? पानांवर पांढरा चिकट रोग पडलाय? ‘हे’ मिश्रण फवारा, जास्वंदीला येतील भरपूर फुलं

सखी : पानं सतत पिवळी? रोपांना फळं - फुलंच येत नाही? उरलेल्या चहापत्तीचा करा 'असा' उपयोग'; झाड बहरेल

सखी : आक्रमण करत टिकून राहतात अशी ‘बेशरम’ झाडं कोणती? त्यांच्या आक्रमणानं स्थानिक जिवांचं काय होतं?

सखी : कुंडीतल्या रोपाची पानं कोमेजतात? झाडाची वाढ खुंटते? ग्लासभर ताकाचा उपाय - फळे फुले येतील जोमात

सखी : उन्हाळ्यात आपण सहलीला जातो, घरी रोपांना पाणी कोण घालणार? २ सोप्या ट्रिक्स- रोपांची काळजीच विसर