शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बागकाम टिप्स

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

Read more

सखी : उन्हाळ्यात तुळस सुकते? कुंडीतल्या मातीत ‘हा’ पदार्थ घाला -तुळस राहील हिरवीगार-होईल डेरेदार

सखी : झाडांना 'या' ५ प्रकारचं जादुई पाणी द्या, फुलं येतील भरपूर- झाडं वाढतील भराभर, करून पाहा

सखी : उन्हाळ्यात मिरची, भेंडीसह 'या' ७ भाज्यांची रोपं लावा, घरच्या बागेतूनच मिळेल आठवडाभराची ताजी भाजी

सखी : मोगऱ्याला फुलं कमी पानचं जास्त येतात? रोपातं हा पदार्थ घाला, मोगऱ्याच्या फुलांनी बहरेल बाल्कनी

सखी : कुंडीतल्या कडिपत्त्याची भरभरून वाढ होईल, २ घरगुती उपाय- हिरव्यागार पानांनी बहरून जाईल सुकलेलं रोप

सखी : बाल्कनीतल्या रोपांना फुलंच येत नाही? फक्त 'हा' पांढरा पदार्थ मिसळा, भराभर फुलं येतील

सखी : गुलाबाच्या रोपाची वाढच होत नाही? १ चिमूटभर हळदीचा खास उपाय -भरपूर येतील गुलाबाची फुलं

सखी : सापांना दूर ठेवणारी ५ रोपं, सापांचा धोका टाळायचा तर 'ही' झाडं अंगणात नक्की लावा...

सखी : तुमच्याही जास्वंदाची पानं पिवळी पडली? ४ महत्त्वाची कारणं, २ उपाय – जास्वंद राहील हिरवागार

सखी : तणावापासून ठेवतील 'कोसों दूर', फक्त तुळशीसोबत 'ही' ४ प्रकारची झाडं लावायला विसरू नका