शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बागकाम टिप्स

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

Read more

सखी : घराच्या बाल्कनीत लावा ३ प्रकारची झाडं; २४ तास मिळेल ऑक्सिजन-हवाही राहील खेळती..

सखी : किचनमध्ये ठेवा पॉझिटीव्ह एनर्जी देणारी ५ रोपं.. स्वयंपाक करताना मन राहील प्रसन्न- फ्रेश

सखी : कुंडीतल्या रोपांवर कीड पडणार नाही, घरीच तयार करा १००% ऑर्गेनिक किटकनाशक

लोकमत शेती : उन्हाळ्यात घरच्या काकड्यांचा गारवा, कुंडीतही लावता येईल वेल, या सोप्या टिप्स येतील कामी..

सखी : लिंबाच्या झाडाला लिंबूच नाही? मातीत मिसळा फुकट मिळणाऱ्या २ गोष्ट; पिवळ्या धमक लिंबूने बहरेल रोपटं

सखी : गुलाबाला फुल कमी येतात-पानांचीच गर्दी; १ पांढरा पदार्थ घाला, ढिगभर गुलाबांनी बहरेल रोप

सखी : घरात सतत पाली येतात? पालींचा सुळसुळाट कमी करण्यासाठी लावा ४ रोपं, दिसेल फरक..

सखी : उन्हाळ्यात बहरून जाईल मोगरा, त्यासाठी आताच करा ३ गोष्टी- अंगणात पडेल फुलांचा सडा

लोकमत शेती : कुंडीतही लावता येते कमळ, कसे? जाणून घ्या..

सखी : ताजी-हिरवीगार कोथिंबीर हवी? कुंडीतही येईल भरपूर को‌थिंबीर- लक्षात ठेवा फक्त ५ टिप्स