लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बागकाम टिप्स

Gardening Tips in Marathi

Gardening tips, Latest Marathi News

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.
Read More
तुळस कडक उन्हात वाळते? पानं पिवळी पडतात? १ ट्रिक-भर उन्हातही तुळस डवरेल - Marathi News | 5 tips to maintain Tulsi plant in summers | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुळस कडक उन्हात वाळते? पानं पिवळी पडतात? १ ट्रिक-भर उन्हातही तुळस डवरेल

5 tips to maintain Tulsi (Basil) plant in summers : भर उन्हात अंगणी असलेल्या तुळशीची कशी काळजी घ्याल? ...

उन्हामुळे रोपं सुकली-पानं पिवळी पडली? ताकात 'हा' पदार्थ मिसळून कुंडीतल्या मातीत घाला- फुटेल पालवी - Marathi News | Buttermilk Sprey For Plants Growth : Buttermilk Sprey For Plants Growth And Pest Control | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हामुळे रोपं सुकली-पानं पिवळी पडली? ताकात 'हा' पदार्थ मिसळून कुंडीतल्या मातीत घाला- फुटेल पालवी

Buttermilk Sprey For Plants Growth : ताकाचा वापर रोपांमध्ये केल्याने रोपाची रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहते. ...

लिंबाचे झाड वाढतच नाही? कुंडीतल्या मातीत मिसळा एक फुकट मिळणारी गोष्ट; रसाळ लिंबू हवेत तर.. - Marathi News | 4 tips to successfully grow lemon tree in a pot | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लिंबाचे झाड वाढतच नाही? कुंडीतल्या मातीत मिसळा एक फुकट मिळणारी गोष्ट; रसाळ लिंबू हवेत तर..

4 tips to successfully grow lemon tree in a pot : पिवळ्याधमक लिंबाने बहरेल झाड, फक्त रोपट्याला पाणी केव्हा घालावे हे पाहा.. ...

फुलझाडांवर मावा पडला? बघा १ सोपा घरगुती उपाय, किड निघून जाईल- रोपं पुन्हा बहरतील - Marathi News | Gardening tips for how to save flowering plants from Mealybugs attack, Home remedies for Mealybugs attack on plants, homemade pesticides for flowering plants | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फुलझाडांवर मावा पडला? बघा १ सोपा घरगुती उपाय, किड निघून जाईल- रोपं पुन्हा बहरतील

How To Save Flowering Plants From Mealybugs Attack: कोणत्याही प्रकारच्या फुलझाडांवर मावा पडला असेल, किड लागली असेल किंवा कोणत्याही प्रकारचा रोग पडला असेल तर हा उपाय करून पाहा (Gardening tips). ...

रोपांना द्या बटाट्याच्या सालींचं सुपरफूड, बघा कसा करायचा वापर- रोपांची होईल भरघोस वाढ - Marathi News | Use of potato peel or potato skin for plants, How to use potato peel or potato skin for plant growth, home remedies for flowering plants, how to get more flowers from plants | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :रोपांना द्या बटाट्याच्या सालींचं सुपरफूड, बघा कसा करायचा वापर- रोपांची होईल भरघोस वाढ

...

उन्हाळ्यात राेपं सुकू नयेत म्हणून १ सोपा उपाय, रोपं जळणार नाहीत- बाग राहील हिरवीगार - Marathi News | How to take care of plants in summer, remedies to keep your garden green in hot sunny days, Gardening tips for hot summer, use of fitkari for plants | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात राेपं सुकू नयेत म्हणून १ सोपा उपाय, रोपं जळणार नाहीत- बाग राहील हिरवीगार

How To Take Care Of Plants In Summer: कडक उन्हातही तुमच्या बागेला हिरवीगार ठेवण्यासाठी हा १० रुपयांचा एक सोपा उपाय करून पाहा.. (Gardening tips for hot summer) ...

गुलाबाला भरभरून फुलं येतील, फक्त ४ गोष्टी करा, कधीही बिनाफुलाचं राहणार नाही रोप - Marathi News | 4 Tips for rose plants to bloom, homemade fertilizer for rose plant, How to take care of rose plant? | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :गुलाबाला भरभरून फुलं येतील, फक्त ४ गोष्टी करा, कधीही बिनाफुलाचं राहणार नाही रोप

...

गुलाबाचे रोप वाढले पण फुलं येत नाहीत? कुंडीतल्या मातीत मिसळा ३ गोष्टी, गुलाबांनी बहरेल झाड - Marathi News | 3 Tips To Make Your Roses Bloom More | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गुलाबाचे रोप वाढले पण फुलं येत नाहीत? कुंडीतल्या मातीत मिसळा ३ गोष्टी, गुलाबांनी बहरेल झाड

3 Tips To Make Your Roses Bloom More : कळ्या येतात पण फुलं नीट वाढत नसेल तर, मातीत खत आणि पाणी कधी घालावे याबाबतची माहिती घ्या.. ...