शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बागकाम टिप्स

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

Read more

सखी : पैसे खर्च करुन प्लास्टिकच्या कुंड्या आणताय? खरंच बागकाम करताय की शो-ऑफ?

सखी : तुळस सतत सुकते, पानांवर काळी बुरशी पडते? तुळशीला पाणी घालताना तुम्ही करता ६ चुका

सखी : नर्सरीतून आणलेलं रोप लावताना परफेक्ट कुंडी कशी निवडाल? फुलं न येताच रोप सुकतं कारण..

सखी : खिडकीतल्या कुंडीतही वाढेल हिरवीगार कोथिंबीर, करा ५ गोष्टी-खा ताजी कोवळी कोथिंबीर

सखी : गुलाब भरकन वाढतो-पण फुलंच येत नाही? १० रूपयांचे ३ पदार्थ मिसळा, गुलाबाने बहरेल बाल्कनी

सखी : घरच्या कुंडीतही लावता येईल अळू, मातीत मिसळा किचनमधलं एक खास पाणी; भरभर वाढतील पानं

सखी : स्नेक प्लांट घरात असण्याचे ३ जबरदस्त फायदे, एखादं तरी स्नेक प्लांट आपल्याकडे असावंच, कारण......

सखी : गॅलरीतल्या कुंडीतही फुलेल मोगरा, लहानशा रोपालाही येतील भरपूर फुलं- करा फक्त ४ गोष्ट

सखी : कुंडीतल्या रोपांना रोज पाणी घालायला वेळ नाही? १ सोपी ट्रिक, रोपं सुकण्याची चिंता नाही

सखी : घरातली धूळ- दुर्गंधी कमी करणारी ३ रोपं, घरात पाऊल ठेवताच वाटेल प्रसन्न आणि पॉझिटिव्ह