शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बागकाम टिप्स

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

Read more

सखी : गुलाबाला भरपूर फुलं यावीत तर अजिबात करु नका ३ चुका, कुंडीतल्या गुलाबाला येईल छान बहर...

सखी : तुळस जरा वाढली की लगेच पानं सुकतात? मातीत 'हा' पदार्थ मिसळा, १० दिवसांत बहरेल तुळस

सखी : घरातल्या कुंडीत लावलेली कोरफड विषारी तर नाही? १ गोष्ट तपासा-चटकन कळेल -धोका टळेल

सखी : गुलाबाचे रोप वाढले पण फुले येत नाहीत? खत म्हणून घाला १ गोष्ट, भरपूर येतील फुले

सखी : कुंडीतल्या रोपांना फुलंच फुलं येण्यासाठी लसणाचा असा करा वापर, बाग फुलेल मस्त रंगबिरंगी...

सखी : कुंडीमधला गवती चहा नीट वाढतच नाही- पानं पिवळी पडतात? २ गोष्टी करा- गवती चहा वाढेल भराभर

सखी : घरातल्या लहानशा कुंडीतही लावता येईल मिरचीचं रोप, मातीत मिसळा १ खास गोष्ट, भरपूर येतील मिरच्या

सखी : जास्वंदाला पानंच भराभर येतात-फुलांचा पत्ताच नाही? कुंडीत 'हा' १ पदार्थ मिसळा, फुलांनी बहरेल रोप

पुणे : PHOTOS: रंगीबेरंगी फुलांनी सजले 'एम्प्रेस गार्डन'; रविवारपर्यंत पुष्पप्रदर्शनाचा आनंद लुटता येणार

सखी : संत्री खाल्ल्यावर साली फेकून न देता रोपांसाठी 'असा' करा वापर, रोपांना येतील फुलंच फुलं...