लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बागकाम टिप्स

Gardening Tips in Marathi

Gardening tips, Latest Marathi News

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.
Read More
गुलाबाला फुल कमी येतात-पानांचीच गर्दी; १ पांढरा पदार्थ घाला, ढिगभर गुलाबांनी बहरेल रोप - Marathi News | How to Grow Roses in Home Garden : How to use Alum For Rose plants | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गुलाबाला फुल कमी येतात-पानांचीच गर्दी; १ पांढरा पदार्थ घाला, ढिगभर गुलाबांनी बहरेल रोप

How to Grow Roses in Home Garden (Easy Gardening Tips) : गार्डनमध्ये तुरटीचा वापर केल्याने झाडांची वाढ चांगली होईल आणि फुलं सुद्धा वेगाने येतील. ...

घरात सतत पाली येतात? पालींचा सुळसुळाट कमी करण्यासाठी लावा ४ रोपं, दिसेल फरक.. - Marathi News | 4 plants to keep lizards away from home : Do you constantly have lizards in your house? Plant 4 plants to reduce leaf curl, you will see the difference.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरात सतत पाली येतात? पालींचा सुळसुळाट कमी करण्यासाठी लावा ४ रोपं, दिसेल फरक..

4 plants to keep lizards away from home : पालींचा वावर वाढला तर आरोग्याच्या दृष्टीनेही ते चांगले नसते ...

उन्हाळ्यात बहरून जाईल मोगरा, त्यासाठी आताच करा ३ गोष्टी- अंगणात पडेल फुलांचा सडा - Marathi News | Gardening tips for Mogra plant, How to take care of mogra before starting summer, 3 important tips about mogra blooming, What to do for getting more flowers from mogra | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात बहरून जाईल मोगरा, त्यासाठी आताच करा ३ गोष्टी- अंगणात पडेल फुलांचा सडा

How To Take Care Of Mogra Before Starting Summer: मोहक सुगंध असणाऱ्या मोगऱ्याचा हंगाम म्हणजे उन्हाळा... उन्हाळ्यात तुमच्याकडच्या मोगऱ्याला भरपूर फुलं येण्यासाठी आताच या काही गोष्टी करून ठेवा. (3 important tips about mogra plant) ...

कुंडीतही लावता येते कमळ, कसे? जाणून घ्या.. - Marathi News | Lotus can also be planted in pots, how? Find out.. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कुंडीतही लावता येते कमळ, कसे? जाणून घ्या..

कमळाच्या बीयांपासून फुलांपर्यंत सगळ्यात आहेत औषधी गुणधर्म, औषधी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कमळाच्या शेतीचं अनन्यसाधारण महत्व.. ...

ताजी-हिरवीगार कोथिंबीर हवी? कुंडीतही येईल भरपूर को‌थिंबीर- लक्षात ठेवा फक्त ५ टिप्स - Marathi News | 5 Tips How to Grow a Ton of Coriander | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ताजी-हिरवीगार कोथिंबीर हवी? कुंडीतही येईल भरपूर को‌थिंबीर- लक्षात ठेवा फक्त ५ टिप्स

5 Tips How to Grow a Ton of Coriander : डब्यातही येईल भरपूर कोथिंबीर, ताजी कोवळी सुगंध ...

तुळस वारंवार का सुकते? ४ कारणं, तुळशीची काळजी घेण्याचे पाहा सोपे उपाय - Marathi News | 4 Reasons Why Your Tulsi Plant is Drying Out | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुळस वारंवार का सुकते? ४ कारणं, तुळशीची काळजी घेण्याचे पाहा सोपे उपाय

4 Reasons Why Your Tulsi Plant is Drying Out : तुळस सुकू नये असं वाटत असेल तर करा हा उपाय ...

गुलाब कायम फुललेला राहावा तर करा फक्त ४ गोष्टी, गुलाबाला येईल मस्त बहर - Marathi News | Gardening Tips for continue flowering of rose plant : If you want the rose to keep blooming, just do 4 things, the rose will bloom beautifully | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गुलाब कायम फुललेला राहावा तर करा फक्त ४ गोष्टी, गुलाबाला येईल मस्त बहर

Gardening Tips for continue flowering of rose plant : काही गोष्टींची काळजी घेतली तर गुलाबाच्या रोपाला नियमित कळ्या आणि फुलं येऊ शकतात. ...

ऐकलं का कधी 'पोमॅटो'चं झाड? तरुणाचा भन्नाट प्रयोग, अंगणात लावलं बटाटे आणि टोमॅटो देणारं एकच झाड - Marathi News | Young man grows tomato and potato in one plant and called that plant as pomato plant | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऐकलं का कधी 'पोमॅटो'चं झाड? तरुणाचा भन्नाट प्रयोग, अंगणात लावलं बटाटे आणि टोमॅटो देणारं एकच झाड

Experiments in Gardening: एकाच झाडाला बटाटे आणि टाेमॅटो हे दोन्ही येणारं पोमॅटोचं झाडं (pomato plant) पाहिलंय का तुम्ही कधी? (Young man grows tomato and potato in one plant) ...