लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बागकाम टिप्स

Gardening Tips in Marathi

Gardening tips, Latest Marathi News

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.
Read More
उन्हाळ्याची चाहूल लागते आहे- बागेतल्या रोपांची काळजी घेण्यासाठी ४ गोष्टी करा, बहरून जाईल बाग - Marathi News | How to take care of plants before starting summer, gardening tips for summer | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :उन्हाळ्याची चाहूल लागते आहे- बागेतल्या रोपांची काळजी घेण्यासाठी ४ गोष्टी करा, बहरून जाईल बाग

...

अक्रोड खाता आणि कवच फेकून देता? कुंडीतल्या रोपांसाठी करा खत, पाहा सोपी पद्धत - Marathi News | Easy Fertilizer made from walnut shells gardening tips : Throw away walnut shells as garbage? Use peels to make fertilizer for plants... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अक्रोड खाता आणि कवच फेकून देता? कुंडीतल्या रोपांसाठी करा खत, पाहा सोपी पद्धत

Easy Fertilizer made from walnut shells gardening tips : अक्रोडमध्ये ज्याप्रमाणे व्हिटॅमिन्स आणि खनिजे असतात त्याचप्रमाणे कवचामध्येही याचे प्रमाण चांगले असते. ...

मनी प्लांटची वेल वाढत नाही, पानं गळतात? पाण्यात मिसळा एक पांढरी गोष्ट - वेल वाढत जाईल.. - Marathi News | How to Grow and Take Care of your Money Plant | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मनी प्लांटची वेल वाढत नाही, पानं गळतात? पाण्यात मिसळा एक पांढरी गोष्ट - वेल वाढत जाईल..

How to Grow and Take Care of your Money Plant : मनी प्लांटने बहरेल बाल्कनी, हिरव्यागार पानांनी सजेल घर, फक्त रोपाच्या वाढीसाठी... ...

मोगऱ्याला भरपूर फुलं येण्यासाठी 4 सोपे उपाय, घराच्या बागेत दरवळेल मोगऱ्याचा सुगंध - Marathi News | Know how to grow maximum flowers on Jasmin : 4 easy ways to get abundant flowering of Jasmin, the scent of mogra will waft through your home garden | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मोगऱ्याला भरपूर फुलं येण्यासाठी 4 सोपे उपाय, घराच्या बागेत दरवळेल मोगऱ्याचा सुगंध

Know how to grow maximum flowers on Jasmin : नेहमी बहरलेल्या असणाऱ्या एखाद्या रोपाचा बहर अचानक कमी झाला तर आपली घालमेल सुरू होते. ...

कुंडीतल्या मातीत खोचा माचीसच्या काड्या, फुलझाडांच्या येईल बहर, पाहा ही युक्ती - Marathi News | Use MATCHSTICKS For Your Plants And See Magic | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुंडीतल्या मातीत खोचा माचीसच्या काड्या, फुलझाडांच्या येईल बहर, पाहा ही युक्ती

Use MATCHSTICKS For Your Plants And See Magic : रोपामध्ये माचीसची काडी लावण्याचे हे फायदे तुम्हाला ठाऊक आहे का? ...

मातीत मिसळा फक्त ३ गोष्टी, कुंडीत लावलेले कडीपत्त्याचे झाडही होईल मोठे-पानं होतील सुगंधी - Marathi News | How to grow healthy curry leaves in pots | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मातीत मिसळा फक्त ३ गोष्टी, कुंडीत लावलेले कडीपत्त्याचे झाडही होईल मोठे-पानं होतील सुगंधी

How to grow healthy curry leaves in pots : कुंडीत लावलेल्या कडीपत्त्याच्या रोपाची वाढ चांगली होत नसेल तर हा घ्या उपाय.. ...

जास्वंदाला फुलं कमी पानंच ढीगभर येतात? १० रूपयांचा १ पदार्थ रोपात मिसळा, भरपूर फुलं येतील - Marathi News | How to Make Your Hibiscus Bloom : 10 Rupees Hacks To Get More Hibiscus Flowers | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जास्वंदाला फुलं कमी पानंच ढीगभर येतात? १० रूपयांचा १ पदार्थ रोपात मिसळा, भरपूर फुलं येतील

How to Make Your Hibiscus Bloom (Jawswandache Full Kase Vadhvave) : जास्वंदाची फुलं घरात लावली तरी व्यवस्थित फुलत नाहीत. फक्त पानचं वाढतात अशी अनेकांची तक्रार असते.  जास्वंदाच्या रोपांच्या चांगल्या वाढीसाठी तुम्ही सोपे उपाय करू शकता. ...

पैसे खर्च करुन प्लास्टिकच्या कुंड्या आणताय? खरंच बागकाम करताय की शो-ऑफ? - Marathi News | using plastic pots for gardening? use best out of waste for plant pots. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पैसे खर्च करुन प्लास्टिकच्या कुंड्या आणताय? खरंच बागकाम करताय की शो-ऑफ?

बागकाम करायचं ठरवत असाल तर अगदी साध्या सोप्या गोष्टी करा, मग बघा बहर ...