शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बागकाम टिप्स

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

Read more

सखी : रात्री लवकर झोपच येत नाही? खोलीत 'ही' ५ रोपं ठेवा, रात्रभर लागेल गाढ-शांत झोप

सखी : जास्वंद नुसताच वाढला, फुलंच येत नाहीत? भरपूर फुलं येण्यासाठी करा फक्त ४ गोष्टी...

सखी : कुंडीतल्या रोपांना बहर येण्यासाठी १ सोपा उपाय, बाग होईल हिरवीगार-फुलतील रंगबिरंगी फुलं...

सखी : घरातला मनी प्लांट सुकतो-पान पिवळी पडतात? ५ गोष्टी करा, लांबचलांब हिरवीगार होईल वेल

सखी : रोप लावताना कुंडीतल्या मातीत 'हे' पदार्थ टाका, भराभर वाढतील झाडं, फुलं- फळं येतील भरपूर

सखी : ना माती ना कुंडीचा पसारा; घरात ठेवा पाण्यात वाढणाऱ्या ७ औषधी वनस्पती, आरोग्य राहील उत्तम

सखी : मोगऱ्याच्या रोपाला पांढरा भुरा लागला? मोगऱ्याला फुलंच फुलं यावीत तर करा २ गोष्टी...

सखी : घरातली रोपं सुकतात-फुलंच येत नाही? मातीत 'ही' पांढरी वस्तू घाला, भरपूर फुलं येतील-बहरेल बाल्कनी

सखी : झाडांना हिरवंगार बनविणारं 'मॅजिक वॉटर'! पानं पिवळी पडत असतील तर करा 'हा' सोपा उपाय

सखी : गुलाबाच्या झाडाला फुलं येत नाहीत? कचऱ्यातले 'हे' पदार्थ मातीत मिसळा, येतील फुलंच फुलं