शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बागकाम टिप्स

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

Read more

सखी : तुळस वाढत नाही, कोमेजली? मातीत मिसळा ही खास पावडर, तुळस होईल डेरेदार

सखी : घरात लावा ही ५ Good Luck झाडं, घर नेहमीच राहील पॉझिटीव्ह- आनंदी

सखी : तुळस सुकली- पानं झडून गेली? हिवाळ्यात तुळशीची काळजी घेण्यासाठी ३ टिप्स- तुळस होईल हिरवीगार

सखी : घरातला बांबू प्लांट वाढवण्यासाठी ३ सोप्या टिप्स, एकही पान पिवळं पडणार नाही- प्लांट राहील हिरवेगार

सखी : झाडं खूपच सुकली? घ्या १ चमचा बेकिंग सोडा- बघा कसं पालटून जाईल झाडांचं रूप

सखी : झाडाला फुलंच लागत नाही? १० रूपयांच्या शेंगदाण्यांचे करा खत; फुलंच फुले येतील-किडही लागणार नाही

सखी : झाडांना फुलं येतंच नाहीत? १ सोपा उपाय, येईल रंगबिरंगी फुलांचा बहर अगदी लवकर

सखी : फक्त ५ रुपयांच्या आल्याची जादू, घरातली बाग फुलेल मस्त हिरवीगार, एकदा करून बघा हा सोपा उपाय

सखी : गुलाबाची छाटणी करण्याची परफेक्ट पद्धत, फुटेल नवी पालवी- रोपाला येतील फुलंच फुलं..

सखी : घरातील रोपाला पानंच येतात-एकही फूल येत नाही? 5 टिप्स, फुलच फुलं येतील, थंडीत बहरेल बाल्कनी