लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बागकाम टिप्स

Gardening Tips in Marathi

Gardening tips, Latest Marathi News

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.
Read More
घरातली धूळ- दुर्गंधी कमी करणारी ३ रोपं, घरात पाऊल ठेवताच वाटेल प्रसन्न आणि पॉझिटिव्ह - Marathi News | 3 Plants that helps to reduce dust in house, Plants that helps to absorb toxic gases from house | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरातली धूळ- दुर्गंधी कमी करणारी ३ रोपं, घरात पाऊल ठेवताच वाटेल प्रसन्न आणि पॉझिटिव्ह

Plants That Helps To Reduce Dust In House: घरातली धूळ कमी करणारी ३ रोपं कोणती ते आता पाहूया.. ...

गुलाबाला भरपूर फुलं यावीत तर अजिबात करु नका ३ चुका, कुंडीतल्या गुलाबाला येईल छान बहर... - Marathi News | Avoid 3 Mistakes if you want more flowers to rose plant gardening tips : If you want a rose to have a lot of flowers, don't do 3 mistakes, a rose in a pot will bloom beautifully... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गुलाबाला भरपूर फुलं यावीत तर अजिबात करु नका ३ चुका, कुंडीतल्या गुलाबाला येईल छान बहर...

Avoid 3 Mistakes if you want more flowers to rose plant gardening tips : रोपाची काळजी घेताना लक्षात ठेवायला हव्यात अशा गोष्टी... ...

तुळस जरा वाढली की लगेच पानं सुकतात? मातीत 'हा' पदार्थ मिसळा, १० दिवसांत बहरेल तुळस - Marathi News | How To Grow Tulsi At Home : Easy Fastest Mothod of Growing Tulsi Mix These Ingredient in Tulsi Soil | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुळस जरा वाढली की लगेच पानं सुकतात? मातीत 'हा' पदार्थ मिसळा, १० दिवसांत बहरेल तुळस

How To Grow Tulsi At Home : तुळशीला चांगला बहर येण्यासाठी आणि या रोपाची योग्य काळजी घेण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. (How To Grow Tulsi At Home) ...

घरातल्या कुंडीत लावलेली कोरफड विषारी तर नाही? १ गोष्ट तपासा-चटकन कळेल -धोका टळेल - Marathi News | How to identify poisonous Aloe vera | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरातल्या कुंडीत लावलेली कोरफड विषारी तर नाही? १ गोष्ट तपासा-चटकन कळेल -धोका टळेल

How to identify poisonous Aloe vera : प्रत्येक कोरफड आपल्या फायद्याची ठरेल असे नाही, कोणती कोरफड वापरण्यायोग्य आहे पाहा.. ...

गुलाबाचे रोप वाढले पण फुले येत नाहीत? खत म्हणून घाला १ गोष्ट, भरपूर येतील फुले - Marathi News | How to Fertilize Roses for Beautiful Flowering Bushes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गुलाबाचे रोप वाढले पण फुले येत नाहीत? खत म्हणून घाला १ गोष्ट, भरपूर येतील फुले

How to Fertilize Roses for Beautiful Flowering Bushes : गुलाबाचे रोपटे वाढत नसेल किंवा त्याला फुलं येत नसतील, तर एक उपाय करून पाहा ...

कुंडीतल्या रोपांना फुलंच फुलं येण्यासाठी लसणाचा असा करा वापर, बाग फुलेल मस्त रंगबिरंगी... - Marathi News | Know how to use garlic for for plants for getting good nutrients : Use garlic like this to make the potted plants bloom, the garden will be colorful... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुंडीतल्या रोपांना फुलंच फुलं येण्यासाठी लसणाचा असा करा वापर, बाग फुलेल मस्त रंगबिरंगी...

Know how to use garlic for for plants for getting good nutrients : लसूण आरोग्यासाठी ज्याप्रमाणे फायदेशीर असतो त्याचप्रमाणे तो रोपांसाठीही उपयुक्त ठरतो. ...

कुंडीमधला गवती चहा नीट वाढतच नाही- पानं पिवळी पडतात? २ गोष्टी करा- गवती चहा वाढेल भराभर - Marathi News | How to grow gavati chaha or lemon grass in pot? 2 simple tricks and tips for growing lemon grass  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुंडीमधला गवती चहा नीट वाढतच नाही- पानं पिवळी पडतात? २ गोष्टी करा- गवती चहा वाढेल भराभर

How To Grow Gavati Chaha Or Lemon Grass In Terrace: तुमच्या बागेतल्या कुंडीमध्ये गवती चहा लावायचा असेल तर या काही साध्या सोप्या गोष्टी लक्षात ठेवा....(gardening tips)  ...

घरातल्या लहानशा कुंडीतही लावता येईल मिरचीचं रोप, मातीत मिसळा १ खास गोष्ट, भरपूर येतील मिरच्या - Marathi News | How to Grow CHILLIES at Home! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरातल्या लहानशा कुंडीतही लावता येईल मिरचीचं रोप, मातीत मिसळा १ खास गोष्ट, भरपूर येतील मिरच्या

How to Grow CHILLIES at Home! : बाजारात तर मिरच्या मिळतातच पण आपल्या घरातल्या लहानशा कुंडीत लावलेल्या रोपाला येतील ताज्या मिरच्या ...