लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बागकाम टिप्स

Gardening Tips in Marathi

Gardening tips, Latest Marathi News

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.
Read More
५ पदार्थ पाण्यात मिसळून ते पाणी कुंडीतल्या रोपांना घाला,पानं दिसणार नाहीत इतकी फुलं फुलतील - Marathi News | 5 Easy Home made fertilizers for plants gardening tips : Mix 5 ingredients with water and add that water to the plants in the pot, the flowers will bloom so much that the leaves are not visible | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :५ पदार्थ पाण्यात मिसळून ते पाणी कुंडीतल्या रोपांना घाला,पानं दिसणार नाहीत इतकी फुलं फुलतील

5 Easy Home made fertilizers for plants gardening tips : होम गार्डन वाढवताना घरच्या घरी करता येतील असे सोपे उपाय... ...

केळीच्या सालींसोबत रोपांना द्या १ खास पदार्थ, टपोऱ्या फुलांनी बहरून जाईल बाग  - Marathi News | How to use banana peels for gardening, Use of banana peel for getting more flowers, best homemade fertilizer for flowering plants | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केळीच्या सालींसोबत रोपांना द्या १ खास पदार्थ, टपोऱ्या फुलांनी बहरून जाईल बाग 

Gardening Tips For Flowering Plants: केळीच्या सालींसोबत हा १ खास पदार्थ पाण्यात टाकून रोपट्यांना द्या.. बघता बघता भरगच्च फुलांनी बहरून जाईल बाग... (How to use banana peels for gardening) ...

जास्वंदाचे रोपटे नुसतेच वाढते, पण फुलंच येत नाहीत? मातीत मिसळा एक खास गोष्ट; फुलांनी बहरेल रोप - Marathi News | How to Care for a Hibiscus Plant | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जास्वंदाचे रोपटे नुसतेच वाढते, पण फुलंच येत नाहीत? मातीत मिसळा एक खास गोष्ट; फुलांनी बहरेल रोप

How to Care for a Hibiscus Plant : बऱ्याचदा आपण घरात जास्वंदाचे रोपटे लावतो, पण त्याला फुलेच येत नसतील तर..? ...

गुलाबाला फुल येत नाही-पानंच वाढतात? 5 रूपयांचा हा पदार्थ मिसळा, १५ दिवसांत फुलंच फुलं येतील - Marathi News | How To Grow Rose Plants Faster : How To Grow Rose Plant Faster With 5 Rupees Indoor | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गुलाबाला फुल येत नाही-पानंच वाढतात? 5 रूपयांचा हा पदार्थ मिसळा, १५ दिवसांत फुलंच फुलं येतील

How To Grow Rose Plants Faster : गुलाबाच्या रोपांची कटींग केल्यानंतर त्यात नवीन माती आणि पाणी घाला. त्यानंतर थोडं सुकू द्या आणि हवा लागू द्या. ...

तुळस सुकेल-पानं गळतील, तुळशीच्या बाजूला लावू नयेत ३ रोपं, कारण.. - Marathi News | How to Save Tulsi Plant from Dying in Winters | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुळस सुकेल-पानं गळतील, तुळशीच्या बाजूला लावू नयेत ३ रोपं, कारण..

How to Save Tulsi Plant from Dying in Winters : शहरी भागात छोट्या बालकनीमुळे झाडं एकत्र लावली जातात, पण ३ झाडांमुळे तुळशीची वाढ खुंटते ...

बेडरुमध्ये लावा ३ हिरवीगार इनडोअर प्लांट्स, वाटेल कायम फ्रेश-मिळेल भरपूर ऑक्सिजन... - Marathi News | 3 Indoor plants good for bedroom : Put 3 green indoor plants in the bed, feel fresh forever - get plenty of oxygen... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बेडरुमध्ये लावा ३ हिरवीगार इनडोअर प्लांट्स, वाटेल कायम फ्रेश-मिळेल भरपूर ऑक्सिजन...

3 Indoor plants good for bedroom : या रोपांना जास्त मेंटेनन्स लागत नसल्याने ती सांभाळणेही सोपे असते. ...

कुंडीतल्या रोपांना मुंग्या लागतात-फुलंच येत नाही? 'हे' १०० % शुद्ध घरगुती खत घाला; रोपं छान फुलतील - Marathi News | How to Make Compost From Kitchen Waste : Three Compost Making Tips With Kitchen Waste : | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुंडीतल्या रोपांना मुंग्या लागतात-फुलंच येत नाही? 'हे' १०० % शुद्ध घरगुती खत घाला; रोपं छान फुलतील

How to Make Compost From Kitchen Waste : थोडी मेहतन लागते कारण आपण प्रत्येक पदार्थाचा कचरा बाहेर फेकून देतो किंवा कचऱ्याच्या डब्यात टाकतो ...

कुंडीतल्या झाडांवर रोग पडून पानांना छिद्र पडली? स्वयंपाकघरातला १ पदार्थ वापरा, कीड गायब - Marathi News | Gardening Tips: An easy way to get rid of bugs on plants, How to keep insects away from plants, use of salt for plants, homemade Insecticides for terrace garden | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुंडीतल्या झाडांवर रोग पडून पानांना छिद्र पडली? स्वयंपाकघरातला १ पदार्थ वापरा, कीड गायब

Easy Way To Get Rid Of Bugs On Plants: झाडांवर रोग पडला असेल तर सुरुवातीला इतर कोणतीही किटकनाशकं फवारण्याआधी हा प्रयोग करून पाहा..(homemade Insecticides for terrace garden) ...