शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बागकाम टिप्स

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

Read more

सखी : कोथिंबीर आणली की लगेच वाळून जाते? कुंडीत कोथिंबीर पिकवण्याची सोपी पद्धत, मिळेल हिरवीगार कोथिंबीर...

सखी : गुलाबाला लवकर फुलं येत नाही? कांद्याची टरफलं 'या' पद्धतीने वापरा; १५ दिवसांत येतील भरपूर कळ्या

सखी : खत- पाणी वेळेवर देऊनही झाडं सुकत आहेत? ५ गोष्टी करून पाहा- सुकलेली रोपं पुन्हा नव्याने बहरतील

सखी : कुंडीतल्या मातीचा कस वाढविणारे ३ पदार्थ, माती बदलण्याची गरज नाही- बाग नेहमीच सदाबहार राहील

सखी : हँगिंग बास्केटमध्ये लावण्यासाठी ६ सदाबहार रोपं, बघा कसं सुंदर सजेल तुमचं टेरेस गार्डन

सखी : 'या' २ गोष्टींमुळे कुंडीतल्या झाडांची पानं पिवळी पडतात, फुलं येत नाहीत! बघा नेमकं काय चुकतं..

सखी : रात्रभर चावणाऱ्या डासांना पळवून लावण्यासाठी घरात लावा ही ३ रोपं, डास होतील गायब, वाढेल घराची शोभा

सखी : जास्वंदाला फुलंच येत नाही, मुंग्या लागतात? ३ टिप्स-जास्वंदच्या फुलांनी बहरेल कुंडीतलं छोटसं रोप

सखी : घराच्या बाल्कनीत लावा सुंदर क्लाईंबिग प्लांट्स; खर्च १०० रूपयांपेक्षा कमी, वेलींनी सजेल घर

सखी : बाल्कनीत लावलेल्या टोमॅटोच्या रोपलाही येऊ शकतात भरपूर टोमॅटो, बघा कुंडीमध्ये कसं लावायचं रोप....